DTE Admissions 2024-25

DTE Admissions 2024-25

पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सीईटी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2022

PUBLISH DATE 26th March 2022

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे.

अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका,वेळापत्रक आणि अभ्यासक्रम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी १९ मार्च, २०२२ ते १२ एप्रिल, २०२२ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच सीईटी परीक्षा अंदाजे दिनांक ०३ जून , २०२२ ते १० जून , २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी १० फेब्रुवारी, २०२२ ते १५ एप्रिल, २०२२ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच संबंधीत सामाईक प्रवेश परीक्षा अंदाजे दिनांक ११ जून , २०२२ ते २८ जून , २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा १२ जून , २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. सर्व संबंधीत उमेदवारांना

आवाहन करण्यात येते को, नमूद कालावधीत आपले अर्ज सादर करुन परीक्षा द्यावी व आपले भविष्य उज्वल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

अ.क्र.

अभ्यासक्रमाचे नाव

सीईटी परीक्षेचे नाव

सन 2022-23 प्रवेश

परीक्षेचा संभाव्य

दिनांक

शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये

नोंदिी के लेल्या उमेदवारांची

संख्या

शैक्षणिक वर्ष २०२१-२२

मध्ये प्रवेणशत

उमेदवारांची संख्या

१)

प्रथम वर्ष अभियांत्रिकी

 

महा-एमएचटी-सीईटी

पीसीएम ग्रुप- ११ ते

१६ जून, २०२२.

पीसीबी ग्रुप -१७ ते

२३ जून, २०२२

५१७१३२

८२९५५

प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र

२९०६०

२)

एमबीए/एमएमएस

महा-एमबीए/एमएमएससीईटी

२४, २५ आणि २६

जून, २०२२

१३२०३६

३६१४२

३)

एमसीए

महा-एमसीए-सीईटी

२७ जून, २०२२

२५२०५

८४५८

४)

बी. एचएमसीटी

महा-बीएचएमसीटी-सीईटी

२८ जून

, २०२२

१५७९

४२९

५)

एम.एचएमसीटी

महा-एचएमसीटी- सीईटी

२८ जून, २०२२

४९

६)

एम.आर्च

महा-एम. आर्च - सीईटी

२८ जून, २०२२

१०९४

३०९

 

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता उच्च शिक्षण  विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

अ.क्र.

अभ्यासक्रमाचे नाव

सीईटी परीक्षेचे नाव

सन 2022-23 प्रवेश

परीक्षेचा संभाव्य

दिनांक

शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये

नोंदिी के लेल्या उमेदवारांची

संख्या

शैक्षणिक वर्ष २०२१-२२

मध्ये प्रवेणशत

उमेदवारांची संख्या

१)

बी.ए.-बी.एड

बी.एस्सी.-बी.एड

(चार वर्ष एकात्मिक

अभ्यासक्रम)

महा- बी.ए.-बी.एड

बी.एस्सी.-बी.एडसीईटी

03 जून 2022

3947

364

२)

बी.पी.एड

महा- बी.पी.एडसीईटी

03 जून 2022

6872

4462

३)

विधी 3 वर्ष

महा- विधी 3 वर्षसीईटी

04 जुन, 2022 व

05 जुन, 2022

68875

17350

4)

बी.एड

महा- बी.एडसीईटी

06 जुन, 2022 व

07 जुन, 2022

75599

32407

5)

बी.एड-एि.एड

(तीन वर्ष एकात्मिक

अभ्यासक्रम)

महा- बी.एडएि.एड

-सीईटी

09 जून 2022

1507

28

 

६)

एम.एड

महा-एम.एडसीईटी

09 जून 2022

2779

1382

७)

एम.पी.एड

महा-एम.पी.एडसीईटी

10 जून 2022

2037

868

८)

विधी ५ वर्ष

महा- विधी 5 वर्षसीईटी

10 जून 2022

24882

8853

 

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता कला शिक्षण  विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

अ.क्र.

अभ्यासक्रमाचे नाव

सीईटी परीक्षेचे नाव

सन 2022-23 प्रवेश

परीक्षेचा संभाव्य

दिनांक

शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये

नोंदिी के लेल्या उमेदवारांची

संख्या

शैक्षणिक वर्ष २०२१-२२

मध्ये प्रवेणशत

उमेदवारांची संख्या

१)

दृष्यकला पदवी व डिझाईन

एमएएच-एएसी-

सीईटी

12 जून 2022

3362

772

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सीईटी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2022
6th August 2021

MHT CET 2021 in September

पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सीईटी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2022
8th June 2021

Maharashtra MHT CET 2021

पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सीईटी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2022
15th January 2021

EBC Scholarship 2020-21

पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सीईटी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2022
12th February 2020

Now, MCA to be 2-yr course