DTE Admissions 2024-25

DTE Admissions 2024-25

“सीओईपी” ला तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा

PUBLISH DATE 24th June 2022

राज्य सरकारने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेला (सीओईपी) महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वषांपासूनचे सीओईपीचे स्वतंत्र विद्यापीठ होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी द्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.

*सीओईपी'ला विद्यापीठाचा दर्जा मिळाला असला, तरी यंदाची इंजिनीअरिंग 'पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलमार्फत राबविण्यात येणार आहे; मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ स्तरावर राबविण्यात येईल. विद्यार्थी-पालकांना सीओईपीच्या नव्या दर्जाबाबत माहिती द्यावी लागणार आहे. त्यासाठी साधारण एका वर्षापूर्वी माहिती द्यावी लागते. या पार्श्वभूमीवर पुढील २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमांचे प्रवेश हे विद्यापीठ स्तरावर होईल, असे सीओईपीचे संचालक डॉ. एम. एस. सुतावणे यांनी सांगितले.

“सीओईपी'ला १७ वर्षांपासून स्वायत्ता दर्जा असून, देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेज म्हणून 'एनआयआरएफ रँकिंगमध्येही चांगली कामगिरी आहे. त्यामुळे 'सीओईपी'ला विद्यापीठाचा दर्जा मिळावा, अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून होत आहे. मात्र, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याने *सीओईपी'ला दर्जा मिळाला नाही. त्यानंतर उदय सामंत यांनी 'सीओईपी'ला विद्यापीठाचा दर्जा देण्याचे जाहीर केले आणि संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबत आवश्यक सूचना केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी '“सीओईपी'च्या नियामक मंडळाच्या बैठकीत सीओईपीला तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या अधिनियमाचा मसुदा संमत करण्यात

आले. याबाबतचा पाठपुरावा ओईपी'चे तत्कालीन संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केला. त्यानंतर या प्रारूपाची तपासणी करण्यासाठी सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती स्थापन्याचा निर्णय घेतला होता.

 

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


“सीओईपी” ला तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा
6th August 2021

MHT CET 2021 in September

“सीओईपी” ला तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा
8th June 2021

Maharashtra MHT CET 2021

“सीओईपी” ला तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा
15th January 2021

EBC Scholarship 2020-21

“सीओईपी” ला तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा
12th February 2020

Now, MCA to be 2-yr course