CET CELL Admissions 2024-25

CET CELL Admissions 2024-25

पॉलीटेक्निकच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 26th June 2024

मुंबई, दि. 26 जून 2024: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलीटेक्निकच्या) प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता दि. 09 जुलै 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

आजपर्यंत 1 लाख 27 हजार 553 उमेदवारांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. यापैकी 1 लाख 4 हजार 331 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रेमिलयेर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळविण्यास होणारा उशीर लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ मिळावा आणि त्यांच्या कागदपत्रांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी व आपले अर्ज योग्य वेळी सादर करावेत.

प्रवेश प्रक्रियेचा सविस्तर वेळापत्रक, तपशील, उमेदवारांसाठी महत्वपूर्ण सूचना तसेच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहिती प्राप्त करावी आणि आपल्या अर्जाची पूर्तता करावी.

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मदत व मार्गदर्शन देण्यासाठी विविध माहिती केंद्रे देखील उपलब्ध आहेत. या केंद्रांवरून उमेदवारांना आवश्यक सहाय्य मिळू शकते.

प्रवेश प्रक्रियेचा महत्वाचा कालावधी:

  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 09 जुलै 2024

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि वेळेत अर्ज भरावा, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे
अधिक माहितीसाठी आणि कोणत्याही शंका समाधानासाठी dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

 

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पॉलीटेक्निकच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
6th August 2021

MHT CET 2021 in September

पॉलीटेक्निकच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
8th June 2021

Maharashtra MHT CET 2021

पॉलीटेक्निकच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
15th January 2021

EBC Scholarship 2020-21

पॉलीटेक्निकच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
12th February 2020

Now, MCA to be 2-yr course