तुम्ही ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेच्या निकालानंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहात का! मग इकडे लक्ष द्या.
राज्यातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालये यांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यंदा या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी १२ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
होय, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न, विद्यापीठातील विभाग आणि विनाअनुदानित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ई आणि बी.टेक) पहिल्या वर्षाच्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- इंटिग्रेटेड पाच वर्ष) प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून त्यानुसार विद्यार्थ्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
यंदा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी १२ ते २१ ऑक्टोबर, दुसरी फेरी २२ ते ३१ ऑक्टोबर आणि तिसरी फेरी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, संस्थांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती ‘सीईटी सेल’तर्फे देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘fe2022mahacet.org’ संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच विद्यार्थी-पालकांनी अधिक माहितीसाठी ‘https://cetcell.mahacet.org/’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक (बी.ई/बी.टेक आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी) :
तपशील : कालावधी
- ऑनलाइन नोंदणी, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे - ४ ऑक्टोबरपर्यंत (दुपारी ४ वाजेपर्यंत)
- कागदपत्रांची पडताळणी, प्रवेशासाठी अर्ज निश्चिती करणे : ४ ऑक्टोबर (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)
- तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे : ७ ऑक्टोबर
- तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविणे : ८ ते १० ऑक्टोबर
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : १२ ऑक्टोबरपहिली फेरी
- ‘कॅप’अंतर्गत पहिल्या फेरीसाठी उपलब्ध जागा दर्शविणे : १२ ऑक्टोबर
- या फेरीअंतर्गत ऑनलाइन अर्ज करणे, अर्ज निश्चिती करणे, पसंतीक्रम नोंदविणे : १३ ते १५ ऑक्टोबर
- प्रवेशासाठी निवड झालेल्यांची यादी जाहीर करणे : १८ ऑक्टोबर
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी कालावधी, तसेच शुक्ल भरून विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे : १९ ते २१ ऑक्टोबर
दुसरी फेरी
- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील दर्शविणे : २२ ऑक्टोबर
- प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन सबमिट करणे, निश्चित करणे, पसंतीक्रम नोंदविणे : २३ ते २६ ऑक्टोबर
- प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे : २८ ऑक्टोबर
- प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत : २९ ते ३१ ऑक्टोबर
तिसरी फेरी
- तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १ नोव्हेंबर
- प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन सबमिट करणे, निश्चित करणे, पसंतीक्रम नोंदविणे : २ ते ४ नोव्हेंबर
- प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे : ६ नोव्हेंबर
- प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत : ७ ते ९ नोव्हेंबर
--------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022 :
Get complete Admission Guidance without stepping out of your house.
1) Options-form filling assistance for all rounds of State quota & All India Quota
2) Guidance in obtaining all Government Documents, necessary for admissions for eligible students (Nationality/Domicile/EWS/EBC/Income/Caste Certificates etc.)
3) Explanation of difficult instructions given in Admission brochures
4) Suggestions based on last year's cut offs & College Preference List
5) Updated information of the rules & regulations issued by the Admission Authority & Govt and Courts from time to time.
6) Guidance till the end of all rounds.
7) Dedicated Experienced Counsellors
Engineering Admission Guidance Form (BE/BTech) :
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
'फार्मसी'ची प्रवेश प्रक्रियेला मिळेना मुहूर्त
Pune’s Top Engineering Colleges : Cut-Off Trends 2024
MCA & MBA/MMS Candidates Get Ready for the Admission
FE Engineering: Option Form Filling Started
CET CELL : BPharm. Admission Schedule Declare
B. Pharmacy (Practice) CAP Registration Process Begin
MHT-CET - Engineering CAP Registration Process Begun
बीई, बी.टेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रविवारपासून
एम.टेक, एम.ई, एम.आर्कच्या प्रवेशासाठी १७ जुलैपर्यंतची मुदत
पॉलीटेक्निकच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४
Assam PAT 2023: Registration Process Ends Today
MHT CET 2023: Admit Card released
Engineering, MBA, Pharmacy Admission Eligibility & Required Documents
First Year Engineering Admission Schedule
Admission Schedule 2022: Agriculture Courses
Maharashtra State CET Examination Schedule 2022
“सीओईपी” ला तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा
एमएचटी- सीईटी २०२२ परीक्षा लांबणीवर
Updated CET Schedule for Higher Education CETs.2022-2023.
एमएचटी-सीईटी- २०२२ : नाव नोंदणी वेळापत्रक जाहीर
MHT CET 2021 in September
Maharashtra MHT CET 2021
Engineering CAP Round II Allotment 2020-21 - What Next
Admissions 2020-21: CET CELL Revised Schedule for all UG Courses
EBC Scholarship 2020-21
Maharashtra Direct Second Year Engineering CAP Round 1 Allotment 2020-21
Maharashtra First Year Engineering CAP Round 1 Allotment 2020-21
Rules of Reporting at institutes after CAP I
Criteria for college and course selection
Maharashtra Pharmacy CAP Round 1 Allotment 2020-21
New Career Avenues in Maharashtra
MHT CET provisional list for admission to BE, BTech to released
Students can edit forms for agri courses
Revised Dates of Online Registration for Various UG/PG Courses
EWS : Eligibility Certificate & Rules
MAH-BA- B.Ed./BSC - B.Ed. Integrated Course. -CET 2020
MAH-B. HMCT - CET 2020 : Exam Hall Ticket
MHT CET to be held from October 1
MHT-CET परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर
DTE Maharashtra admission 2020: application last date today
Extension to online CET 2020 Application Form Filling
Now, MCA to be 2-yr course
Admission to engg, hotel mgmt & pharma till Aug 31
MH- DSE Cut offs CAP Round I - 2019
Direct 2nd Yr Engg 2019: Allotment of CAP Round I
BE/BPharm admission process extended due to heavy rains
MH DSE Admission 2019, Final Merit List Release Postponed