11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावीसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी: पहिल्या दिवशी सर्वाधिक अर्ज

PUBLISH DATE 27th July 2020

अकरावीसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया अर्थात लॉग-इन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याची प्रक्रिया रविवारपासून सुरू झाली आहे.

यात पहिल्याच दिवशी राज्यातून ९३ हजार ७०४ विद्यार्थ्यांनी आपले लॉग-इन आयडी आणि पासवर्ड मिळवले आहेत.

प्रवेश प्रक्रियेतील हा बदल पुणे, मुंबई महानगर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुरेशा प्रमाणात जनजागृती झालेली नाही. या प्रवेश प्रक्रियेची माहिती होण्यासाठी ज्युनिअर कॉलेजांकडून प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले. मात्र, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत अजूनही माहिती पोहोचलेली नाही. त्यामुळे आगामी काळात आणखी मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन, प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

यंदा करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती पुस्तक न देता ऑनलाइनच उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्वाधिक नोंदणी ही मुंबई महानगर परिक्षेत्रातील ५७ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही नोंदणी केली आहे. सध्या विद्यार्थ्यांना लॉग-इन आयडी आणि पासवर्ड मिळत आहे. प्रत्यक्ष भाग १ भरण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

११ वी मागील वर्षाचा कट ऑफ : इथे क्लिक करा 

Check Previous Year Cutoff-11th Admission 2020


विभागनिहाय नोंदणी केलेले विद्यार्थी

मुंबई महानगर - ५७,८४९

पुणे - २३,४१६

नाशिक - ७,०५६

नागपूर - २,७६८

अमरावती - १,१५६

औरंगाबाद - १,४५९

एकूण - ९३,७०४

११ वी मागील वर्षाचा कट ऑफ : इथे क्लिक करा 

Check Precious Year's Cutoffs-11th Admissions 2020

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News