पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिकेच्या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम संधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सातव्या विशेष फेरी आयोजित केली आहे. या फेरीत प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवार (ता.११) ते शुक्रवार (ता.१३) दरम्यान अर्ज करता येणार आहे.
इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील हा शेवटचा टप्पा असणार आहे. आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या, एटीकेटी लागू असणाऱ्या, यापूर्वी प्रतिबंधित केलेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना या सातव्या विशेष फेरीत प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरणे, अर्जात बदल करणे, तो प्रमाणित करणे, महाविद्यालयांचा पसंतीक्रम ठरविणे यासाठी ११ ते १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.
या फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची यादी १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात १६ आणि १७ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची ही अंतिम फेरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना संबंधित प्रवेश रद्द करता येणार नाहीत. यावर्षी ‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य फेरी’ होणार नाही, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी
11th Admission : पाचवी विशेष फेरी निवड यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया - तिसरी यादी जाहीर
अकरावी प्रवेश : दुसरी 'कट ऑफ' जाहीर
11 th Admission : अकरावी प्रवेशाचा कट ऑफ ९३ टक्क्यांवर
द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ
११ वी प्रवेश प्रक्रिया : प्रथम मेरिट यादी 2024 जाहीर
नाशिक: आजपासून अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन मेरिट फॉर्म
11th Admission : अकरावीसाठी प्रत्येकाला मिळेल प्रवेश
First merit list releasing today at 11thadmission.org.in
‘अकरावी’ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशाचे वेळापत्रक
विद्यार्थी पालक संवाद २०२३: बीएफए (अप्लाइड आर्टस्)
Maharashtra FYJC admission schedule released 2023
अकरावी ऑनलाइन प्रवेश २०२२: प्रवेशासाठी २० ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेशासंदर्भात अपडेट
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अपडेट
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावीला ६,७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: विशेष फेरीत प्रवेशांसाठी मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावीसाठी आता कोट्यांतर्गत प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: विशेष गुणवत्ता यादी लवकरच
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची तिसरी यादी आज जाहीर होणार
Maharashtra FYJC Admissions: Over 65% seats remain vacant
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी आज
आयटीआय प्रवेश २०२२: गुणवत्ताधारकांचाही कल आयटीआयकडे
AP EAMCET 2022: Result declared
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशाचा भाग दोन उद्यापासून
वाटा करिअरच्या २०२२: स्टॅटिस्टिकमध्ये करा करिअर
Admissions to FYJC only after CBSE, ICSE results
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
11th Admission 2022: FYJC cut-off is likely high
अकरावीच्या प्रवेशासाठी भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२२: असा करा ऑनलाइन अर्ज
अकरावी प्रवेशासाठी १७ मे पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेशासाठी शेवटची संधी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेशाची विशेष फेरी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: तिसरी गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशांची दुसरी यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: पहिल्या फेरीच्या प्रवेशांना मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: असा भरा ऑनलाइन प्रवेश अर्ज
Maharashtra FYJC CET Cancelled 2021: Check Details
अकरावीच्या सीईटीला सीबीएसईची सहमती
11th CET Crash Course & Online Mock Test Series
अकरावी सीईटीचे प्रवेश अर्ज आजपासून पुन्हा भरता येणार
इ. ११ वी सीईटी अभ्यासक्रम, पॅटर्न व सराव परीक्षा
अकरावी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा बंद
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: सीईटी परीक्षेची तारीख जाहीर