कोरोनामुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
ऑनलाइन शिक्षणाने यावर मार्ग निघाला असला तरी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेत मात्र अडचणी आहेत.
यामुळे अनेक ठिकाणी प्रवेशाचा गोंधळ झालेला दिसून येतो. यातच इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून काही विद्यार्थी वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे केली होती. या मागणीला मान्यता देण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2020-21 करिताच्या प्रवेश प्रक्रियेला अंतिम मुदतवाढ दिली आहे.
त्या अंतर्गत अद्याप अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर प्रवेश घेण्यास 26 मार्चपर्यंत मान्यता दिल्याचे शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव राजेंद्र पवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
आता शेवटची मुदतवाढ देण्यात आल्याचं शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आता 26 मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेशासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, केवळ अशाच विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलणे, किंवा अन्य कारणांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
Organise
"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.
This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.
Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.
Registration link: https://bit.ly/3t8zpD0
Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी
11th Admission : पाचवी विशेष फेरी निवड यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया - तिसरी यादी जाहीर
अकरावी प्रवेश : दुसरी 'कट ऑफ' जाहीर
11 th Admission : अकरावी प्रवेशाचा कट ऑफ ९३ टक्क्यांवर
द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ
११ वी प्रवेश प्रक्रिया : प्रथम मेरिट यादी 2024 जाहीर
नाशिक: आजपासून अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन मेरिट फॉर्म
11th Admission : अकरावीसाठी प्रत्येकाला मिळेल प्रवेश
First merit list releasing today at 11thadmission.org.in
‘अकरावी’ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशाचे वेळापत्रक
विद्यार्थी पालक संवाद २०२३: बीएफए (अप्लाइड आर्टस्)
Maharashtra FYJC admission schedule released 2023
अकरावी ऑनलाइन प्रवेश २०२२: प्रवेशासाठी २० ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेशासंदर्भात अपडेट
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अपडेट
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावीला ६,७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: विशेष फेरीत प्रवेशांसाठी मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावीसाठी आता कोट्यांतर्गत प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: विशेष गुणवत्ता यादी लवकरच
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची तिसरी यादी आज जाहीर होणार
Maharashtra FYJC Admissions: Over 65% seats remain vacant
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी आज
आयटीआय प्रवेश २०२२: गुणवत्ताधारकांचाही कल आयटीआयकडे
AP EAMCET 2022: Result declared
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशाचा भाग दोन उद्यापासून
वाटा करिअरच्या २०२२: स्टॅटिस्टिकमध्ये करा करिअर
Admissions to FYJC only after CBSE, ICSE results
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
11th Admission 2022: FYJC cut-off is likely high
अकरावीच्या प्रवेशासाठी भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२२: असा करा ऑनलाइन अर्ज
अकरावी प्रवेशासाठी १७ मे पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेशासाठी शेवटची संधी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेशाची विशेष फेरी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: तिसरी गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशांची दुसरी यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: पहिल्या फेरीच्या प्रवेशांना मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: असा भरा ऑनलाइन प्रवेश अर्ज
Maharashtra FYJC CET Cancelled 2021: Check Details
अकरावीच्या सीईटीला सीबीएसईची सहमती
11th CET Crash Course & Online Mock Test Series
अकरावी सीईटीचे प्रवेश अर्ज आजपासून पुन्हा भरता येणार
इ. ११ वी सीईटी अभ्यासक्रम, पॅटर्न व सराव परीक्षा
अकरावी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा बंद