अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर - Exam Warriors

नवीन अभ्यासक्रमावर सराव परीक्षा-२०२१


मागील ११ महिन्यांपासून देश कोरोना महामारीमुळे त्रस्त आहे. या महामारीमुळे सर्वच क्षेत्रांत अडचणी व समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रामुख्याने यामध्ये १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असताना त्यांच्यासाठी सराव परीक्षेचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर व विद्यार्थी मित्र.ऑर्ग

या डिजिटल संकेतस्थळाद्वारे संयुक्तरित्या आपल्या शाळा व महाविद्यालयात होणार आहे. सहभागासाठी नोंदणी खालील लिंकवर जाऊन करावी. नोंदणी व सहभाग मोफत असून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची पातळी तपासता यावी आणि मॉडेल उत्तरपत्रिका देखील या सराव परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

             Takalkar-classes-logo

नाव नोंदणी


Never miss a deadlineRegister to get Regular, Trusted updates on Educational, Admissions, Scholarships, Entrance Exam & Jobs, updates on your WhatsApp.

More Details
    
 info@vidyarthimitra.org
   +91 77200 25900

Loading...