महाराष्ट्रात प्रथमच इ. ११ वी प्रवेश परीक्षेसाठी व MHT-CET, JEE, NEET ऑनलाईन मोफत सराव परीक्षेचे आयोजन
देश कोरोना महामारीमुळे त्रस्त असताना १० वी व १२ वीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या व प्रथमच इ. ११ वी प्रवेशाठी सामाईक प्रवेश परीक्षा संकल्पना पुढे आली याच पार्श्वभूमीवर इ. ११ वी , मेडिकल व इंजिनीअरींगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ११ वी CET, MHT-CET, NEET व JEE अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर व विद्यार्थी मित्र (VidyarthiMitra.org) मोफत ऑनलाईन सराव परीक्षेचे आयोजन करित आहे.
सहभागासाठी खालील नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. नोंदणी व सहभाग मोफत असून या सराव परीक्षेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होईल व मुख्य परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळविता येईल.
परीक्षेची मुख्य वैशिष्टे :
१) इ. ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन सराव परीक्षा
२) महाराष्ट्र बोर्ड, CBSE, ICSE च्या विद्यार्थ्यांकरिता मराठी व इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका
३) तज्ञ व अनुभवी पेपर सेटर्स, डॉक्टर्स व शिक्षकांची टीम
४) प्रत्येक Chapter वरील MCQs चा भरपूर सराव
५) सहभागी शाळा व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन
४) सराव परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र
व सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र
६) शैक्षणिक क्षेत्रातील विविध घडामोडी व संपूर्ण अद्यावत माहिती
Registration Link
https://www.vidyarthimitra.org/abvpmockexam
मोफत सराव परीक्षा वेळापत्रक
FREE Online Mock Exam Schedule
11th CET Mock Exam
Date: 11th July 2021
MHT-CET Mock Exam
Date: 12th July 2021
JEE Mains Mock Exam
Date: 13th July 2021
NEET Mock Exam
Date: 14th July 2021
All Registrations End: 7th July 2021
ABVP HELPLINE: abvp.punecity@gmail.com
Dayanand: 8308127672
Amol: 9604304494
-----------------------------------------------------------------------------------
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी
11th Admission : पाचवी विशेष फेरी निवड यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया - तिसरी यादी जाहीर
अकरावी प्रवेश : दुसरी 'कट ऑफ' जाहीर
11 th Admission : अकरावी प्रवेशाचा कट ऑफ ९३ टक्क्यांवर
द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ
११ वी प्रवेश प्रक्रिया : प्रथम मेरिट यादी 2024 जाहीर
नाशिक: आजपासून अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन मेरिट फॉर्म
11th Admission : अकरावीसाठी प्रत्येकाला मिळेल प्रवेश
First merit list releasing today at 11thadmission.org.in
‘अकरावी’ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशाचे वेळापत्रक
विद्यार्थी पालक संवाद २०२३: बीएफए (अप्लाइड आर्टस्)
Maharashtra FYJC admission schedule released 2023
अकरावी ऑनलाइन प्रवेश २०२२: प्रवेशासाठी २० ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेशासंदर्भात अपडेट
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अपडेट
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावीला ६,७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: विशेष फेरीत प्रवेशांसाठी मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावीसाठी आता कोट्यांतर्गत प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: विशेष गुणवत्ता यादी लवकरच
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची तिसरी यादी आज जाहीर होणार
Maharashtra FYJC Admissions: Over 65% seats remain vacant
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी आज
आयटीआय प्रवेश २०२२: गुणवत्ताधारकांचाही कल आयटीआयकडे
AP EAMCET 2022: Result declared
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशाचा भाग दोन उद्यापासून
वाटा करिअरच्या २०२२: स्टॅटिस्टिकमध्ये करा करिअर
Admissions to FYJC only after CBSE, ICSE results
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
11th Admission 2022: FYJC cut-off is likely high
अकरावीच्या प्रवेशासाठी भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२२: असा करा ऑनलाइन अर्ज
अकरावी प्रवेशासाठी १७ मे पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेशासाठी शेवटची संधी
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेशाची विशेष फेरी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: तिसरी गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशांची दुसरी यादी जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: पहिल्या फेरीच्या प्रवेशांना मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: असा भरा ऑनलाइन प्रवेश अर्ज
Maharashtra FYJC CET Cancelled 2021: Check Details
अकरावीच्या सीईटीला सीबीएसईची सहमती
11th CET Crash Course & Online Mock Test Series
अकरावी सीईटीचे प्रवेश अर्ज आजपासून पुन्हा भरता येणार
इ. ११ वी सीईटी अभ्यासक्रम, पॅटर्न व सराव परीक्षा
अकरावी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा बंद