Career Guidance

Career Guidance

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१

PUBLISH DATE 17th June 2021

दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं (Maha SCERT) वेबिनारचं आयोजन केलं आहे.

हे वेबिनार महाराष्ट्र सरकारच्या SCERT YouTube Channel वरुन प्रसारित केलं जाणार आहे. या वेबिनार सिरीजमध्ये घेण्यात येणाऱ्या विषयांची यादी परिषदेनं जाहीर केली आहे. ज्यात इच्छुक विद्यार्थी भाग घेऊ शकतात आणि तज्ञांकडून मार्गदर्शनही घेऊ शकतात. 16 जूनपासून या वेबिनारला सुरुवात झाली आहे. 

इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे (Maha SCERT) यांच्यामार्फत एका खास वेबिनारचे आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील संपूर्ण वेळापत्रकही जारी करण्यात आलं आहे. या वेबिनारचं प्रसारण महाराष्ट्र सरकारच्या SCERT YouTube Channel वर केलं जाणार आहे. विद्यार्थी आणि पालक या वेबिनारमध्ये सहभागी होऊन तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. 

Image

 

Image

महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार, करिअर मार्गदर्शनासंदर्भात सेशन जॉईन करण्यासाठी संबंधित माहिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरुन मिळेल, असं आवाहनही संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे SCERT यांनी केलं आहे. तसेच सदर वेळापत्रक आपल्या संपर्कातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत शेअर करण्यासही सांगितलं आहे. 

दरम्यान, यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये या वेबिनारचं संपूर्ण वेळापत्रकही शेअर केलं आहे. वर्षा गायकवाड ट्वीटमध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हणाल्या की, "इ. 10वी व इ. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर विविध विषयांवरील विशेष वेबिनार आजपासून सुरू होत आहेत. @scertmaha मार्फत सुरु करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभाग व्हा."

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
6th February 2024

Career In Fashion Designing

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
1st January 2024

AI Trends 2024

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
25th December 2023

Skill Development Courses 2024

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
25th December 2023

UPSC Free Coaching

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
23rd December 2023

Career Tips

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
14th December 2023

Career Tips

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
8th December 2023

Career Options for Arts Stream

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन २०२१
28th November 2023

Career In Railways