Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा

PUBLISH DATE 20th September 2023

आता बदलत्या काळानुसार मुली देखील उच्चशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पावले टाकताना दिसून येत आहेत. भारतात व भारताबाहेर देखील प्रतिष्ठित विद्यापीठात आवडत्या त्या विषयात मुलींना शिक्षणाची व पुढे रोजगाराच्या वाट्या मोकळ्या झाल्या आहेत. यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख‌‌ यासारख्या अनेक समाजसुधारकांच्या विचारांचा प्रभाव आहे.

उच्च-शिक्षणात काही प्रमाणात मुलींच्या शिक्षणाबाबतचे चित्र बदलताना दिसत असले तरी, अजूनही ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुलींची संख्याही मोठी आहे, हे विसरून चालणार नाही.

गावातील अपुऱ्या सोयी-सुविधा, शिक्षणाविषयी जनजागृती नसणे, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, आर्थिक चणचण यामुळे कितीतरी पालक अजून मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा देत नाहीत. हीच गोष्ट परदेशी शिक्षणाच्याविषयीही दिसून येते.

इतकेच नाही शहरातील काही पालक मुलीला सुरक्षेच्या कारणामुळे बाहेरगावी पाठविण्यास नकार देतात. पालकांनीही मानसिकता बदलण्याची गरज आहे. ही दरी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन व परदेशातील कितीतरी संस्था शिष्यवृत्ती स्वरूपात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करतात.

जसे की, महिलांसाठी ब्रिटिश कौन्सिल शिष्यवृत्ती, अमेरिकन सरकारमार्फत महिलांसाठी विशेष शिष्यवृत्ती, व्हिटीस फाउंडेशन शिष्यवृत्ती अशा एक ना अनेक शिष्यवृत्ती मुलींसाठी उपलब्ध आहेत.

याच शिष्यवृत्तीच्या जोरावर मुलींनी उच्च शिक्षणानंतर नोकरी, स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी याकडे अधिक सलगपणे लक्ष दिले पाहिजे. पुढील काही लेखात याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत.

त्याआधी मुलींनीही स्वतःचा एक करिअरग्राफ तयार करून तशी वाटचाल करायला हवी. सरकारच्या शिष्यवृत्तीचा अधिकाधिक फायदा करून घ्यायला हवा. आपण देखील साक्षर आणि सक्षम होऊ शकतो, ही भावना रूंदावणे गरजेचे आहे.

प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. जोपर्यंत आपला करिअरग्राफ उंचावत नाही तोपर्यंत स्वप्नांना पाठलाग करत राहायला हवा. हेच स्वप्न उराशी बाळगून भारतातील कितीतरी मुली प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. परंतु ही वाढत चाललेली संख्या अजून अधिकाधिक वाढणे गरजेचे आहे.

- ॲड. प्रवीण निकम

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेनिंग स्कॉलर आहेत.)

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
27th June 2024

JoSAA Counselling 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
7th June 2024

Career Opportunity

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
28th November 2023

Career In Railways