करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपली कलचाचणी करावी दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर .
सोलापूर : विद्यार्थ्यांनी करिअर निवडण्यापूर्वी आपली क्षमता, संधी ओळखावी. आपला कल तपासावा. नंतरच आपला करिअर निश्चित करावा. त्याचा निश्चित उज्वल भविष्यासाठी निश्चितच उपयोग होईल, अशा मौलिक सूचना सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केल्या.
पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय व विद्यार्थी मित्र डॉट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
विद्यार्थी मित्र डॉट
ऑर्गनायझेशनचे संचालक
रवींद्र कमटम, या ऑर्गनायझेशनचे व्यवस्थापक पवन खामगावकर,
महाराष्ट्र राज्य एसबीसी महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे, माजी महापौर जनार्दन कारमपुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हे शिबीर दोन सत्रात झाले. पहिल्या सत्रात नवीन कोर्सेसच्या माहितीसह मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य व देश पातळीवरील प्रवेश प्रक्रिया व प्रवेश परीक्षा याची माहिती देण्यात आली.
तसेच दहावी व बारावीनंतर विविध व्होकेशनल कोर्सेस, अभ्यासक्रम, डिग्री व डिप्लोमा चे विविध शाखा याची माहिती विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर स्लाईड शोच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र कमटम यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश करिता लागणारी कागदपत्रे त्याची पूर्तता कशी करावी याची माहिती देण्यात आली. ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी आधीच सर्टिफिकेट काढून घ्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना राखीव सिटवर प्रवेश मिळू शकेल व त्यांना स्कॉलरशिप सुलभ रित्या मिळू शकेल.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://VidyarthiMitra.orgया संकेतस्थळाला भेट द्यावी. विद्यार्थ्यांसाठी करिअर पाथ फाईंडर उपलब्ध करून दिला आहे. आपले करिअर निवडणे व त्यासाठी सूक्ष्म माहिती सहज मिळू शकेल.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगार विषयक अद्ययावत माहिती असावी यासाठी दर आठवड्याला
डिजिटल ई पेपर https://Epaper.VidyarthiMitra.org प्रकाशित करते. विद्यापीठाच्या मार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा ई पेपर पोचवण्याचा प्रयत्न आहे, हे ई पेपर विद्यार्थांनी नियमितपणे वाचल्यास निश्चित भविष्यात त्याचा उपयोग होईल असे रवींद्र कमटम यांनी सांगितले .
याप्रसंगी पवन खामगावकर यांनी दुसऱ्या सत्रात देश व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षा व त्याची तयारी कशी करावी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अशोक इंदापूरे यांनी विद्यार्थ्यांना शासकीय सवलतीचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे, कुठून व कशी मिळवायची तसेच एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी/एसबीसी कॅटेगरीतून मिळणाऱ्या राखीव जागा याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक वाचनालयाचे विश्वस्त जनार्दन कारमपुरी यांनी केले. कार्यवाह अरविंद चिनी यांनी आभार प्रदर्शन केले.
सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळ प्रमुख गीता सादूल यांनी केले. कार्यक्रमास विश्वस्त यल्लादास गज्जम, संस्थेचे सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली, सांस्कृतिक प्रमुख गीता सादूल, विश्वस्त यल्लप्पा येलदी, विवेक शिंदे, गणपत कुरापाटी, वासुदेव इप्पलपल्ली, ॲड. मनोज पामूल ॲड श्रीनिवास कटकूर इंजिनिअर समीर राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबीर यशस्वी होण्यासाठी तिरुपती विडप श्रीनिवास कोंपेल्ली नरेश बोनाकृती यांनी परिश्रम घेतले. पूर्व भागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
--------------------------
फोटो ओळी
मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत गुडेवार, अशोक इंदापुरे, जनार्दन कारमपुरी, रवींद्र कमटम, पवन खामगावकर आदी.
Register for Free Mock Test:
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
विद्युत अभियंता होताना...
इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
छत्रपती संभाजीनगरमध्ये २१०० शाळांमध्ये स्टेम ग्रंथालय
‘ॲक्चुरिअल सायन्स’मधील करिअर
वाणिज्यमधील ‘एसीसीए’चा पर्याय
NEET MDS Counselling 2024
JoSAA Counselling 2024
Best Career Options In 2024
JoSAA Counselling 2024:
व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी
Career Options : बारावीनंतर विद्यार्थ्यांचे मिशन ॲडमिशन
Career Opportunity
बोला, अधिक आत्मविश्वासाने!
शिक्षणाची संधी : मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमधील संधी
‘लॉ’मधील करिअर
बायो-इंजिनिअरिंगमधील विविध संधी
Fashion Designing Course in Abroad
‘नर्सिंग’मधील करिअर
नोकरीच्या मुलाखतीचे ‘डूज अँड डोंटस्’
Top 5 Career In Pharmacology
While deciding the career
भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची गरज
‘बीबीए/बीसीए’ला ‘सीईटी’ का?
Career Opportunities in Physiotherapy
UPSC Exam Preparation Tips
दातांचे डॉक्टर व्हायचंय?
Career In Fashion Designing
एनसीसी उमेदवारांना भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची संधी
‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय?
माझी स्पर्धा परीक्षा: ‘प्लॅन बी’ वेळेत निश्चित करा
AI Trends 2024
वर्क फ्रॉम होम करायचे आहे? मग, ‘हे’ करिअर ऑप्शन आहेत बेस्ट
These are the top 5 Indian cities with highest employer intent
How To Prepare For NEET UG Along With Class 12 Board Exam
MPPSC Result 2019 Out
Skill Development Courses 2024
UPSC Free Coaching
Career Tips
एनआयटी एमसीए कॉमन प्रवेश परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश!
स्पर्धेत धावण्यापूर्वी
जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत
Career Tips
एमपीएससीची तयारी
डिजिटल मार्केटिंग - काळाची गरज
Career Options for Arts Stream
करिअर घडविताना : आर्किटेक्चरसाठी प्रवेश प्रक्रिया
नोकरीची संधी
स्पर्धेत धावण्यापूर्वी:कौशल्ये शिकणे गरजेचे
तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो?
Career In Railways
करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे
UPSC-MPSC : समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय
कॉर्पोरेट कम्युनिकेटर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: पाठांतराच्या 'या' सोप्या टिप्स नक्की वाचा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विदेशात शिक्षणाची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आज अखेरची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नऊ रंग करिअरचे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: स्पर्धा जिंकण्यासाठी ‘एआय’ आधारित मार्केटिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: खगोल भौतिकी प्रवेश परीक्षा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
Career Guidance 2023: Important tips for UPSC Interview round
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरीसाठीच स्पर्धा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ध्यानधारणा आणि अभ्यास
विद्यार्थी पालक संवाद २०२३: उच्च शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे करिअर क्षेत्र
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉईंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर