Career Guidance

Career Guidance

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?

PUBLISH DATE 13th August 2024

स आकर्गक लुकमध्ये पाहावयास मिळतात ग्राहकांच्या मागणीनुसार आणि ट्रेंडनुसार गाडीच्या रचनेत वेळोवेळी बदल केला जातो. मात्र, है क्रिएटिव्ह करित आहे आणि या क्षेत्रात पुढे जाण्याची विपूल संधी आहे. अॅक्सेसरीज डिझायनिंग है ऑटोमोबाईल डिशयसच्या कामाचा भाग आहे. पण, हे केवळ मोटार आणि त्याच्या सामानापुरतीच मर्यादित आहे. कार अॅक्सेसरीज दिक्षाचनर हे नथ्थया प्रकारच्या आणि अनोख्या पद्धतीने मोटारीचे एक्सटर्नल आणि इंटरियर डिझाईन च स्पेअर पार्टची रचना करत असतात. या आधारावर ते केवळ मोटारीची सुरक्षिता राखत नाही, तर त्याची कार्यक्षमता वाढीसाठीदेखील मदत करतात. अशावेळी मोटार अॅक्सेसरीज डिझायनरला वाहनाची सुरक्षादेखील लक्षात घ्यावी लागते आणि ठरवलेल्या निकषानुसार त्याची रचना केली पाहिजे, मोटार अॅक्सेसरीज डिझायनरला तीन क्षेत्रांत काम करता येते. इंटिरियर डिझायनिंग, एक्सटिरियर डिझायनिंग किंवा कलर आणि टिम विश्सईन. ते ड्रायव्विटंग मंडिल आणि प्रोटोटाईपचा उपयोग करत मोटारीचे अॅक्सेसरीजचे पार्टस, असेम्ब्ली आणि सिस्टमचा आरखडा तयार करतात. मोटारीचा कच्चा आरखडा तयार करून त्यानुसार विज्ञायनिंग करणे हे प्रामुख्याने कार डिझायनरचे काम आहे. कौशल्य एक मोटार अॅक्सेसरीज विज्ञागनरला हायड्रीतिक, इलेक्ट्रिक आणि मॅकनिकाल स्सिस्टमची माहिती असणे गरजेचे आहे. याशिवाय ग्राहकांची संपूर्ण गरज भागेल अशा रितीन रचना करणे आणि त्याचा उपयोग कसा तरता गेईल, याचा विचार डिझायनरला करावा लागतो. म्हापूरच डिझायनरच्या अंगी कल्पकता असणे गरजेचे आहे त्याचबरोबर संगणक आणि मोटारीचे तंत्रज्ञान अवगत असणे आवश्यक असते आणि त्याचे काम अधिक सुलभ होते. पात्रता: मीटार अॅक्सेसरीज डिझायनर होताना त्याचे प्राथमिक ज्ञान मिळवण्यासाठी किमान पदवी असणे गरवेचे आहे. बैचलर ऑफ डिझाईन, बैचलर ऑफ फैशन टेक्नॉलॉजी, बीएससी इन डिझाईन, बीडीएस इन ऑटोमेटिक डिवाईन या सारख्या अभ्यासक्रमाच्या मदतीने आपण या क्षेत्रात पाऊल टाकू शकता, ज्या कॉलेज आणि विदद्यापीठातून पदवी घेणार आहात, त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असणे आवश्यक आहे. संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फैशन टेक्नॉलॉजी, नवी मुंबई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑषा दिलाईन, अहमदाबाद. एरिना अॅनिमेशन, बंगळूर, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ फैशन टेक्नॉलॉजी, दिल्ली.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
27th June 2024

JoSAA Counselling 2024

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
7th June 2024

Career Opportunity

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
30th April 2024

While deciding the career

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
6th February 2024

Career In Fashion Designing

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
1st January 2024

AI Trends 2024

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
25th December 2023

Skill Development Courses 2024

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
25th December 2023

UPSC Free Coaching

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
23rd December 2023

Career Tips

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
14th December 2023

Career Tips

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
8th December 2023

Career Options for Arts Stream

कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
28th November 2023

Career In Railways