Career Guidance

Career Guidance

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३

PUBLISH DATE 25th October 2023

अनेकदा लोक करिअरमध्ये स्विच करतात. संबंधित फिल्ड सोडून दुसऱ्या फिल्डमध्ये अनेक जण जातात. मात्र, हा निर्णय घेण्यामागे प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. हे निर्णय विविध परिस्थितींमध्ये घेतले जातात.

काही जण व्यावसायिक वाढीसाठी तर काही जण त्यांना आवड म्हणून ही दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय घेणे सोपे नसते. शिवाय, करिअर स्विच करण्याचा निर्णय हा शांतपणे आणि विचार करून घेतला गेला पाहिजे. अन्यथा करिअरमध्ये अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

जर तुम्ही सुद्धा करिअर स्विच करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. तसेच, काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. करिअर स्विच करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

नीट विचार करा

एका संबंधित क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राता जाताना आधी तुम्ही त्याबद्दल किती खात्रीशीर आहात? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे, तुमच्या मनाची यासाठी पूर्ण तयारी आहे का? हे तपासून पहा.

बरं ज्या क्षेत्रात उतरण्याचा तुम्ही विचार करत आहात त्यामध्ये करिअरचे कोणते पर्याय आहेत? याची नीट माहिती घ्या. शिवाय, त्या क्षेत्रामध्ये भविष्य किती सुरक्षित आहे? हे तपासून पहा. भविष्यात करिअर ग्रोथला काही स्कोप आहे का? या सर्व गोष्टींचा नीट विचार करा मगच पुढचे पाऊल टाका.

पुन्हा सुरूवात करावी लागणार

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जरी उतरला तरी सुद्धा तिथे तुम्हाला पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार. यात काही शंका नाही. कारण, तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात गेलात तर तुम्हाला लगेच जॉब मिळणार नाही.

त्यामुळे, पुन्हा बेसिक्सपासून सुरूवात करावी लागणार, हे तुम्हाला ही माहित असायला हवं आणि यासाठी तुम्ही तयार आहात का? हा प्रश्न ही स्वत:ला विचारून पहा.

नेटवर्क तयार करा

दुसऱ्या फिल्डमध्ये जाण्याचा तुमचा निर्णय पक्का झाला असेल किंवा तो निर्णय पक्का होण्यापूर्वी त्या दुसऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

तसेच, ज्या क्षेत्रात तुम्हाला स्विच करायचे आहे, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर व्यक्तींशी चर्चा करा. तुमचे नेटवर्क तयार करा. त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे तुम्हाला आणखी माहिती मिळेल आणि योग्य तो निर्णय घेण्यास मदत होईल.

 

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
6th February 2024

Career In Fashion Designing

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
1st January 2024

AI Trends 2024

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
25th December 2023

Skill Development Courses 2024

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
25th December 2023

UPSC Free Coaching

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
23rd December 2023

Career Tips

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
14th December 2023

Career Tips

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
8th December 2023

Career Options for Arts Stream

दहावी बोर्ड परीक्षा २०२३: परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत २०२३
28th November 2023

Career In Railways