Career Guidance

Career Guidance

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय

PUBLISH DATE 4th June 2024

पिंपरी - सकाळ माध्यम समूहामार्फत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ८ ते ९ जून दरम्यान काळेवाडी - संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) पुलाजवळील रागा पॅलेस येथे होणार आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), एव्हिएशन अशा करियरच्या १०० हून अधिक संधींची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहितीबरोबर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

दहावी-बारावीची परीक्षा दिल्यावर विद्यार्थी आणि पालकांना गरज असते ती ठरविलेल्‍या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व माहिती मिळण्याची तसेच योग्य दिशा देणाऱ्या एका मार्गदर्शकाची. त्या पार्श्वभूमीवर, या एज्युकेशन एक्स्पोमध्ये इयत्ता दहावी-बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळणार आहेत.

दहावी - बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहे. सर्वोत्तम करिअर निवडताना पालकांची भूमिका, उच्चशिक्षणाचा अभ्यासक्रम आणि महाविद्यालय कसे निवडावे ? कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

असंख्य पर्यायांची माहिती

कनिष्ठ महाविद्यालयापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे. महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, एव्हिएशन, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यासह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येईल.

त्याचबरोबर सीईटीसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व शैक्षणिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील दुवा ठरणार आहे. या प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील ३० हून अधिक नामांकित शिक्षण संस्था सहभागी झाल्या आहेत. पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट प्रस्तुत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ ला एमआयटी आळंदी कॅम्पस हे सहप्रायोजक आहेत.

  • संपर्क : अमोल : ८३७८९८७८३६ सचिन : ९७३०९५९६९९

  • काय?, केव्हा?, कधी?, कुठे?

  • काय? : सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४

  • कधी? : शनिवार, ता. ८ आणि रविवार, ता. ९ जून

  • केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८

  • कुठे? : रागा पॅलेस, काळेवाडी - संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट)पुलाजवळ, विजयनगर, काळेवाडी

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
27th June 2024

JoSAA Counselling 2024

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
7th June 2024

Career Opportunity

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
30th April 2024

While deciding the career

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
6th February 2024

Career In Fashion Designing

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
1st January 2024

AI Trends 2024

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
25th December 2023

Skill Development Courses 2024

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
25th December 2023

UPSC Free Coaching

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
23rd December 2023

Career Tips

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
14th December 2023

Career Tips

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
8th December 2023

Career Options for Arts Stream

Sakal Vidya Education Expo : एकाच छताखाली मिळवा शिक्षणाचे पर्याय
28th November 2023

Career In Railways