Career Guidance

Career Guidance

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?

PUBLISH DATE 13th August 2024

मुलाखतीसाठी जाताना मुलाखतीत आपल्या बाजू आत्मविश्वासाने मांडता आल्या पाहिजेत. तसेच स्वतःला सिद्ध करताना आपल्या क्षमता, सिद्धता आणि संधी याचे आकलन करून तयारीनिशी सामोरे जायला हवे.

मुलाखतीसाठी रणनीती आखताना साधारणपणे उमेदवार हा संवांचित कंपनीची माहिती गोळा करतो आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञानाची तयारी करतो. परंतु, रिङ्गमे स्ट्रैटेजिस्ट ग्रेग लंगस्टाफ यांची रणनीती ही मुलाखतीच्या वेळी गेमचेंजर सिद्ध होऊ शाकते. त्यांच्या मते, कोणतीही नोकरी सुरू करताना आपल्या क्षमतेच्या अनुरूप उदाहरण देण्याचा विचार करायाला इया. उदा. जर आपण सोशल मीडिया मार्केटिंगच्या पदासाठी अर्ज करत असाल, तर त्या कंपनीसाठी एक सोशल मीडिया कॅम्पेन तयार करून त्यांच्यासमोर त्याचे सादरीकरण करणे गरजेचे आहे. यानुसार आपली क्षमता सिद्ध होते आणि त्याचबरोबर कंपनीबरोबर काम करण्याची तयारीदेखील दिसते, काही ठिकाणी ही ट्रिक लागू होणार नाही. अशावेळी तेथे कामगिरीच्या आधारावरचे उदाहरण देणे उपयुक्त ठरेल, तीन महिन्यांचे नियोजन करा: बिझनेस मॅनेजर आणि लीडाना मुलाखतीत तीन महिन्यांची योजना तयार करण्यास सांगितले जाते आणि अमलात आणण्याच्या रणनीतीची विचारणा केली जाते. अशावेळी आपणा अगोदरच त्याची तयारी करून आपले स्थान आणखी बळकट करू शकतो.

क्लायंट आणि ग्राहकांचे रेफरन्स लेटर दाखवणे: बहुतांश ठिकाणी नोकरीच्या अर्जाबरोबर संदर्भ म्हणून एखाद्याचा मोबाईल क्रर्मात विचारला जातो. परंतु, आपल्याकडे एखाद्या क्लायंट किंव्स कस्टमरने खास पंत्र किया प्रसस्तिपत्र असेल, तर निलला ते दाखवावे, त्याचा चांगला प्रभाव पडेल. 

क्षमतेचे आकलन करणे: जेव्हा आपण एखाद्या पदासाठी अर्ज करतो, तेव्हा आपल्याला स्वत: रुया उजव्या आणि डाव्या बाजू माहीत असतात. याच गोष्टी कागदावर उतरवून मुलाखत्यांना दाखवल्यास त्यांचा चांगला परिणाम राहू शकतो. याअनुषंगाने दरवर्षी श्रमतेत होणारा बदल, कच्चे दुवे, संत्री आणि संभाल्ड वोका गाचे विश्लेषण कराने. या संशोधनाला पॅनेलसमोर मांडू शकता आणि नोकरीसाठी पूर्णपणे तयार आहोत, हे आपण सिद्ध करू शकता.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
27th June 2024

JoSAA Counselling 2024

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
7th June 2024

Career Opportunity

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
30th April 2024

While deciding the career

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
6th February 2024

Career In Fashion Designing

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
1st January 2024

AI Trends 2024

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
25th December 2023

Skill Development Courses 2024

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
25th December 2023

UPSC Free Coaching

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
23rd December 2023

Career Tips

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
14th December 2023

Career Tips

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
8th December 2023

Career Options for Arts Stream

इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
28th November 2023

Career In Railways