शिक्षण म्हणजे करियरच्या वाटेने उचललेले एक महत्वाचे पाऊल. अनेकांना विदेशात शिकायची प्रबळ इच्छा असते. यासाठी विद्यार्थी अगदी दहावी बारावीपासून तयारीला लागतात. तुम्हालाही विदेशात शिकायचे असेल तर या काही टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.
तुम्हाला भारताबाहेर शिकायला जायचे असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला कुठल्या देशात जायचे आहे तो देश आणि कॉलेज निवडावे लागेल. भारताबाहेरचे कॉलेज निवडण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती असायला हवी.
आधी कॉलेजची लिस्ट बनवा
सगळ्यात आधी तुम्हाला कुठले क्षेत्र निवडायचे आहे ते ठरवा. कोर्स किती काळासाठी असेल, तुमच्या करियरसाठी तो फायद्याचा ठरेल का याचा विचार करा. त्यानंतर तुमच्यासाठीचे बेस्ट कॉलेज निवडा.
ज्या देशात कॉलेज हवं असेल त्यास शॉर्टलिस्ट करा
यूएस, अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांसारख्या ज्या कुठल्याही देशात तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो देश शॉर्टलिस्ट करा. शिवाय तुम्ही ज्या देशातील कॉलेज निवडताय ते तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यास समर्थ आहे की नाही हे लक्षात घ्या.
इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रँकिंग तपासा
ज्या कॉलेज, युनिव्हर्सिटीची लिस्ट तुम्ही तयार केली आहे त्यातील चांगलं कॉलेज निश्चित करण्यासाठी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रँकिंग चेक करा. रँकिंग इंस्टिट्यूट आणि देशानुसार वेगवेगळी असू शकते. तेव्हा तुमच्या पातळीवर रिसर्च करणे कधीही योग्य. ही रँकिंग कॉलेजवर नाही तर युनिव्हर्सिटीवर आधारित असते.
विदेशात म्हणजे खर्च फार मोठा असणार आहे. तेव्हा यासाठी योग्य बजेट बनवणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला एज्युकेशन लोन घ्यायचे असेल तर आधी बँकेशी संपर्क साधा. स्कॉलरशिपबाबत जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही सहज विदेशातील कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकाल. विदेशात फक्त शिक्षणाचाच नव्हे तर खाण्याचा खर्चसुद्धा जास्त असेल तेव्हा यासाठीचा बजेट आधीच बनवणे महत्वाचे.
या परीक्षा दिल्यास होईल मदत
विदेशात शिकायला जाण्यासाठी TOEFL, IELTS, GRE, SAT, GMAT,ACT यांसारख्या परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे टॅलेंट आणि टेक्निकल स्किल्स ओळखण्यासाठी घेतल्या जातात. जे विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना विदेशीत शिकण्यासाठी संधी सहज मिळते. बहुतांश विद्यार्थी TOEFL परीक्षेच्या माध्यमातून विदेशात जातात.
विदेशात शिकायला जायचे असल्यास एका कॉलेजमध्ये नाही तर दोन ते तीन कॉलेजमध्ये अप्लाय करा.
-----------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
Career Opportunities in Psychology
विद्युत अभियंता होताना...
इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
छत्रपती संभाजीनगरमध्ये २१०० शाळांमध्ये स्टेम ग्रंथालय
‘ॲक्चुरिअल सायन्स’मधील करिअर
वाणिज्यमधील ‘एसीसीए’चा पर्याय
NEET MDS Counselling 2024
JoSAA Counselling 2024
करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपली कलचाचणी करावी
Best Career Options In 2024
JoSAA Counselling 2024:
व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी
Career Options : बारावीनंतर विद्यार्थ्यांचे मिशन ॲडमिशन
Career Opportunity
बोला, अधिक आत्मविश्वासाने!
शिक्षणाची संधी : मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमधील संधी
‘लॉ’मधील करिअर
बायो-इंजिनिअरिंगमधील विविध संधी
Fashion Designing Course in Abroad
‘नर्सिंग’मधील करिअर
नोकरीच्या मुलाखतीचे ‘डूज अँड डोंटस्’
Top 5 Career In Pharmacology
While deciding the career
भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची गरज
‘बीबीए/बीसीए’ला ‘सीईटी’ का?
Career Opportunities in Physiotherapy
UPSC Exam Preparation Tips
दातांचे डॉक्टर व्हायचंय?
Career In Fashion Designing
एनसीसी उमेदवारांना भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची संधी
‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय?
माझी स्पर्धा परीक्षा: ‘प्लॅन बी’ वेळेत निश्चित करा
AI Trends 2024
वर्क फ्रॉम होम करायचे आहे? मग, ‘हे’ करिअर ऑप्शन आहेत बेस्ट
These are the top 5 Indian cities with highest employer intent
How To Prepare For NEET UG Along With Class 12 Board Exam
MPPSC Result 2019 Out
Skill Development Courses 2024
UPSC Free Coaching
Career Tips
एनआयटी एमसीए कॉमन प्रवेश परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश!
स्पर्धेत धावण्यापूर्वी
जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत
Career Tips
एमपीएससीची तयारी
डिजिटल मार्केटिंग - काळाची गरज
Career Options for Arts Stream
करिअर घडविताना : आर्किटेक्चरसाठी प्रवेश प्रक्रिया
नोकरीची संधी
स्पर्धेत धावण्यापूर्वी:कौशल्ये शिकणे गरजेचे
तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो?
Career In Railways
करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे
UPSC-MPSC : समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय
कॉर्पोरेट कम्युनिकेटर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: पाठांतराच्या 'या' सोप्या टिप्स नक्की वाचा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आज अखेरची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नऊ रंग करिअरचे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: स्पर्धा जिंकण्यासाठी ‘एआय’ आधारित मार्केटिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: खगोल भौतिकी प्रवेश परीक्षा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
Career Guidance 2023: Important tips for UPSC Interview round
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरीसाठीच स्पर्धा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ध्यानधारणा आणि अभ्यास
विद्यार्थी पालक संवाद २०२३: उच्च शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे करिअर क्षेत्र