Jobs

Jobs

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०

PUBLISH DATE 3rd November 2020

पेंट टेक्नॉलॉजी या रंगाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या शाखेचा उपयोग अनेक व्यवसायात केला जातो. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक वेळा त्यांचा उपयोग गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. खासकरून लोखंडी वस्तू गंजू नयेत, वातावरणाचा परिणाम वस्तूवर होऊ नये व वस्तू बऱ्याच काळापर्यंत टिकून राहाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर रंगांचा उपयोग होतो.

रंगामध्ये विविध काम करण्यासाठी अनेक रासायनिक द्रव्यांचा वापर केलेला असतो. रंग बनवताना घन स्वरूपातील रंगाला द्राव्य माध्यमामध्ये मिसळलं जातं. विविध वस्तूंवर संरक्षणासाठी अथवा सजावटीसाठी रंगाचा वापर केला जातो. रंगामधील रासायनिक द्रव्यांचा समावेश त्यांच्या उपयोगानुसार केला जातो. (उदा. गंजप्रतिरोधकता). पेंट टेक्नॉलॉजीमध्ये विविध घटकपदार्थांचा (उदाहरणार्थ राळ, पॉलिमर, नैसर्गिक रंग इत्यादी) अभ्यास करावा लागतो, जे रंग बनवण्यासाठी वापरले जातात. रंगात वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांच्या गुणधर्माचा अभ्यास करून रंगामध्ये त्यांच्या उपयोगितेचं परीक्षण करावं लागतं. विविध पृष्ठभागांवर त्यांच्या
भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार विविध प्रकारच्या रंगांची निर्मिती केली जाते. विविध उद्योगांकडून असणाऱ्या आवश्यकतांचा पेंट टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास केला जातो.

उदाहरणार्थ, जहाजांना दिल्या जाणाऱ्या रंगांमध्ये गंजप्रतिरोधकता आणि खऱ्या पाण्याचा धातूवर होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण, हे महत्त्वाचं ठरतं. धूळ व पावसापासून इमारतीचं रक्षण करणं, हे महत्त्वाचं असतं. मोटारीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगामध्ये वर्षांनुवर्षे चकचकीतपणा टिकणं, वातावरणाचा त्यावर कमीत कमी परिणाम होणं, हे आवश्यक आहे. घरगुती वापरातील रंगामध्ये पापुद्रा न पडणारा तसंच पाण्याने स्वच्छ करता येणारा, हा विशेष गुणधर्म पाहिला जातो. लहान मुलांच्या रंगीत खडूंमध्ये विषारी द्रव्यांचा वापर न करणं आवश्यक असते. त्या-त्या व्यवसायातील आवश्यकतेचा विचार रंगनिर्मिती करताना आवश्यक असतो.

अभ्यासक्रम

- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई

या संस्थेमध्ये बीटेक (पेंट टेक्नॉलॉजी) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसेच एम. टेक्. (पेंट टेक्नॉलॉजी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहे.

- गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट,

विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू.), मुंबई

या संस्थेमध्ये बारावी विज्ञान शाखेनंतरचा तीन वर्षांचा बीएससी पेंट टेक्नॉलॉजी हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

वेबसाइट- http://www.gicededu.co.in

- डेक्कन एज्युकेशन सोसायटी टेक्निकल इन्स्टिट्यूट, पुणे

या संस्थेमध्ये बारावी विज्ञानशाखेनंतरील तीन वर्षांचा डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी हा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

वेबसाइट- http://www.destip.org/

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
23rd May 2025

MMRCL Mumbai Bharti 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
22nd May 2025

NABARD Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
19th May 2025

IOCL Bharti 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
19th May 2025

CISF Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
15th May 2025

SBI CBO Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
14th May 2025

IDBI Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
10th May 2025

SBI CBO Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
5th May 2025

IOCL Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
5th May 2025

KDMC Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
2nd May 2025

NMMC Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
29th April 2025

IGR Maharashtra Bharti 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
28th April 2025

NPCIL Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
18th April 2025

IIT Delhi Placements 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
16th April 2025

RRB ALP Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
8th April 2025

Pune DRDO Bharti 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
7th April 2025

NATS Apprenticeship

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
5th April 2025

Apply Online for EdCIL

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
5th April 2025

Railway jobs

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
5th April 2025

IDBI Online Apply

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
4th April 2025

NMMC Bharti 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
24th March 2025

IARI Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
24th March 2025

AI jobs

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
24th March 2025

IARI Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
24th March 2025

PM Internship Scheme 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
22nd March 2025

CSIR CRRI Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
22nd March 2025

NABARD Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
21st March 2025

IISD Internship Programme

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
21st March 2025

UNESCO Internship Programme

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
19th March 2025

EXIM Bank Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
18th March 2025

Teacher Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
17th March 2025

India Post GDS 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
17th March 2025

IPPB Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
11th March 2025

BOM Recruitment

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
11th March 2025

RITES Recruitment 2024

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
11th March 2025

PM Internship Scheme 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
10th March 2025

NTPC Limited recruiting

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
5th March 2025

PM Internship Scheme 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
3rd March 2025

Indian Oil Hiring

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
3rd March 2025

BOI Recruitment 2025

पेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात करीअर संधी २०२०
28th February 2025

Keen to be an intern at UNICEF?