Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना

PUBLISH DATE 12th October 2023

मित्र-मैत्रिणींनो, करिअर निश्चित करणं हा आपल्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय असतो. तो कसा सोपा करायचा यासाठी काही कानमंत्र आपण बघू या.

पॅशन कोणत्या विषयात?

तुमची पॅशन आणि तुमचं कामाचं क्षेत्र या दोन्ही गोष्टी एकच असल्या, तर तुमचं आयुष्य सगळ्यांत सुखी बनतं. त्यामुळे ज्या विषयात पॅशन आहे, त्याच विषयात करिअर करता येऊ शकतं का, त्यासाठी कोणते मार्ग, संधी आहेत याची माहिती मिळवा आणि दोन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न करा.

तुमचं व्यक्तिमत्त्व

तुमचं व्यक्तिमत्त्व आणि तुमचं करिअर या दोन्हींची सांगड व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्वतःला नुसतं रक्त बघूनसुद्धा चक्कर येत असेल, किंवा रुग्णालयात जाणं भीतीचं वाटत असेल, तर वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी करू शकाल का? तुम्हाला अगदी वक्तशीर वागायची सवय असेल, तर आयटीसारख्या ‘डेडलाइन’साठी कोणत्याही वेळी काम करण्याच्या तयारीची आवश्यकता असलेल्या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकाल का? स्वतःलाच हे प्रश्न विचारा. स्वतःला तपासून बघा आणि भविष्याची दिशा ठरवा.

तुमची उद्दिष्टं

लहानपणापासून तुम्ही काही उद्दिष्टं ठरवलेली असतात. त्यांचा विसर पडू देऊ नका. तुमचं भविष्य या उद्दिष्टांशी जुळेल असं बघा. तुम्ही स्वतः जी काही मूल्यं मानता, त्यांच्या आड करिअर येणार असेल, तर आधीच विचार करा आणि त्यानुसार निर्णय घ्या.

शिक्षणातले अडथळे

तुम्ही करिअरसाठी जे शिक्षण घेऊ इच्छिता, त्यात कोणते अडथळे येऊ शकतात, पैशांची व्यवस्था होऊ शकते का, शिक्षण दूरगावी किंवा दूरदेशी घ्यावं लागेल का, त्यासाठी कुटुंबाची तयारी आहे का, हे सगळे प्रश्न स्वतःला विचारून बघा.

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
28th November 2023

Career In Railways