Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?

PUBLISH DATE 6th October 2023

१९४९ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) ची स्थापना झाली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी हा तरूणांसाठी करियरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक मुले देशाची सेवा करता यावी म्हणून हे क्षेत्र निवडतात.

एनडीएचे कार्य

नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी ही संस्था विशेषत: लष्कर, हवाई दल आणि नौदल या तीन सेवांसाठी योग्य उमेदवार शोधण्याचे काम करते. प्रत्येक विद्यार्थ्याला अर्जासाठी तीन संधी देण्यात येतात. चला तर एनडीएच्या तयारीसाठीच्या काही टिप्स जाणून घेऊयात.

एनडीएसाठी पात्रता

भारतातील कोणत्याही श्रेणीतील विद्यार्थी ज्यांचे वय 16.6 ते 19 वर्षे आहे, ते एनडीमध्ये सामील होऊ शकतात. एनडीए परीक्षेद्वारे, तुम्ही अधिकारी बनून भारताच्या तीन सैन्यांपैकी कोणत्याही एका सैन्यात सामील होऊ शकता.

एनडीएच्या परीक्षेची तयारी

एनडीएची परीक्षा ही विज्ञान विषयावर आधारित असते. तेव्हा एनडीएसाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पुरेशी माहिती गोळा करणे गरजेचे आहे. पुण्यातील खडकवासला येथे ब्रिटीश साम्राज्याच्या काळात भारतीय सैन्याला आधुनिक पातळीवर नेण्याच्या मुख्य उद्देशाने एनडीए संस्था स्थापन करण्यात आली होती. एनडीए परीक्षेची रचना केंद्रीय पोलीस सेवा आयोगाने केली असून दरवर्षी ही परीक्षा दोनदा घेतली जाते.

अर्ज कसा करायचा?

एनडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने गणित विषयातून बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 55% पेक्षा जास्त गुण असलेले उमेदवार NDA परीक्षेचा फॉर्म भरण्यास पात्र आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्पर्धा परीक्षा फॉर्म दरवर्षी जून आणि डिसेंबर महिन्यात निघतात. तुम्ही फॉर्म युनियन लोकसेवा आयोगाच्या (UPSC) च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकता.

एनडीएची परीक्षा ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. पहिला पेपर गणिताचा आणि दुसरा पेपर जनरल अवेअरनेसवर असतो.

एनडीएची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

  • १० वी बोर्डाची परीक्षा होताच एनडीएची तयारी सुरू करा.

  • ११ वी १२ गणिताचे कॉन्सेप्ट्स क्लियर असावेत.

  • NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास करा.

  • पूर्वीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून बघा.

  • सामान्य ज्ञानाकडे विशेष लक्ष द्या.

लेखक-साक्षी राऊत

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
28th November 2023

Career In Railways