Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस

PUBLISH DATE 14th September 2022

इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी (IMU)ही भारतातील सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे.

या विद्यापीठात समुद्री शास्त्रापासून सागरी कायदे इथपर्यंत विविध विषयांवर शिक्षण तसेच संशोधन केले जाते. याबरोबरच समुद्रातील शोध व तेथे अडकल्यास सुटका आणि धोकेदायक सामानाचे दळणवळण अशा प्रॅक्टिकल बाबींवरसुद्धा येथे कार्य केले जाते.

इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी चेन्नई हिचे आधीचे नाव नॅशनल मेरीटाईम अकॅडमी असे होते व तिची स्थापना १९८५ मध्ये झाली. त्यानंतर २००८ मध्ये तिला आताचे नाव देऊन सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता मिळाली. या विद्यापीठाचे संपूर्ण भारत हे अधिकार क्षेत्र असून चेन्नई येथे मुख्य केंद्र आहे. तर कोची, कोलकत्ता, मुंबई पोर्ट, नवी मुंबई व विशाखापट्टणम अशी पाच उपकेंद्रे आहेत. या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या संकेतस्थळावर ऍडमिशन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा लागतो त्यानंतर साधारणतः मे जूनमध्ये कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (IMU -CET) घेतली जाते व त्यातून निवडून विद्यार्थ्यांना अंतिम प्रवेश मिळतो.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.imu.edu.in

आयएमयू येथे उपलब्ध असलेले महत्त्वाचे कोर्सेस

१) बी टेक ( मरीन इंजिनिअरिंग)

  • कालावधी : ४ वर्षे

  • पात्रता : १२ वी (PCM - ६०%गुण)

  • प्रवेश परीक्षा : IMU -CET

२) बी टेक (नेव्हल आर्किटेक्चर अँड ओशन इंजीनिअरिंग)

  • कालावधी : ४ वर्षे

  • पात्रता : १२ वी (PCM-६०% गुण)

  • प्रवेश परीक्षा : IMU-CET

३) बीएस्सी (नॉटिकल सायन्स)

  • कालावधी : ३ वर्षे

  • पात्रता : १२ वी

  • प्रवेश परीक्षा : IMU-CET

४) बीबीए (लॉजिस्टिक्स/ रिटेलिंग/ ई कॉमर्स)

  • कालावधी : ३ वर्षे

  • पात्रता : १२ वी

५) अप्रेंटिसशिप एम्बेडेड बीबीए (मेरीटाइम लॉजिस्टिक्स)

  • कालावधी : ३ वर्षे

  • पात्रता : १२ वी

६) डिप्लोमा (नॉटिकल सायन्स)

  • कालावधी : १वर्ष

  • पात्रता : १२वी/बीएससी (फिजिक्स /मॅथ/ केमिस्ट्री)

  • हा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना बीएससी (अप्लाइड नॉटिकल सायन्स) या कोर्सला प्रवेश मिळतो.

७) बीएस्सी (शिप बिल्डिंग अँड रिपेअर)

  • कालावधी : ३ वर्षे

  • पात्रता : १२ वी

८) एमबीए (पोर्ट अँड शिपिंग मॅनेजमेंट)

  • कालावधी : २ वर्षे

  • पात्रता : पदवी

  • प्रवेश परीक्षा : IMU-CET

९) एमबीए (इंटरनॅशनल ट्रान्स्पोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट)

  • कालावधी : २ वर्षे

  • पात्रता : पदवी

  • प्रवेश परीक्षा : IMU-CET

१०) एम टेक (नेव्हल आर्किटेक्चर अँड ओशन इंजीनिअरिंग)

  • कालावधी : २ वर्षे

  • पात्रता : BE/BTech(मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल /मरीन/ नेव्हल आर्किटेक्चर)

  • प्रवेश परीक्षा : IMU-CET

११) एम टेक (ड्रेजिंग अँड हार्बर इंजिनिअरिंग)

  • कालावधी : २ वर्षे

  • पात्रता : BE/BTech(मेकॅनिकल/ सिविल/ एरोनॉटिकल /मरीन/ नेव्हल आर्किटेक्चर)

  • प्रवेश परीक्षा : IMU-CET

१२) एम टेक ( मरीन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट)

  • कालावधी : २ वर्षे

  • पात्रता : BE/BTech(मरीन इंजीनियरिंग/ मेकॅनिकल/ नेव्हल आर्किटेक्चर)

  • प्रवेश परीक्षा : IMU CET

१३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (मरीन इंजिनिअरिंग)

  • कालावधी : १ वर्ष

  • पात्रता : BE/BTech (मेकॅनिकल/ नेव्हल आर्किटेक्चर)

  • प्रवेश परीक्षा : IMU-CET

१४) पीएचडी

  • कालावधी : ३ वर्षे(पूर्ण वेळ)/४ वर्षे ( पार्ट टाईम)

  • पात्रता : संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन

  • प्रवेश परीक्षा : IMU-CET

लेखक - सविता भोळे

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी मधील महत्त्वाचे कोर्सेस
28th November 2023

Career In Railways