Career Guidance

Career Guidance

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३

PUBLISH DATE 14th July 2023

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे पदवीचे सर्व निकाल जुलै अखेर घोषित होतील, असा विश्वास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी व्यक्त केला आहे. बहुतेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात असून, महाविद्यालयांचे गुणदान पूर्ण झाल्यानंतर तातडीने निकाल घोषित होणार आहेत.

कोरोनानंतर विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाळी सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात पार पाडत असून, परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांच्या आतच निकाल घोषित करण्यासाठी परीक्षा विभागाने पावले उचलली आहे. त्यासाठी कॅप सेंटर वाढविण्यापासून डेटाच्या एन्ट्रीपर्यंत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

पुढील प्रवेशासाठी आणि शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी लवकरात लवकर निकल घोषित होणे आवश्यक आहे. डॉ. काकडे सांगतात, ‘‘विज्ञान शाखेतील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपल्या आहेत. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षा या आठवड्यात संपतील. त्यामुळे बहुतेक निकाल जूलै अखेर घोषित केले जातील. विद्यार्थ्यांना वेळेत निकाल मिळावे म्हणून आवश्यक सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत.’’

-------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
30th April 2024

While deciding the career

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
6th February 2024

Career In Fashion Designing

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
1st January 2024

AI Trends 2024

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
25th December 2023

Skill Development Courses 2024

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
25th December 2023

UPSC Free Coaching

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
23rd December 2023

Career Tips

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
14th December 2023

Career Tips

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
8th December 2023

Career Options for Arts Stream

पुणे विद्यापीठातर्फे पदवी परीक्षेचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार २०२३
28th November 2023

Career In Railways