Career Guidance

Career Guidance

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

PUBLISH DATE 17th August 2023

ठाणे कृषी विभागकडून कृषी सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.
ठाणे कृषी विभाग भरती मंडळ, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार ही भरती एकूण २५५ जागांसाठी असणार आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदभरतीचा तपशील :

पदाचे नाव : कृषी सेवक.

अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदसंख्या : २४७
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता पदसंख्या : ४७


एकूण रिक्त पदे :२५५
नोकरीचे ठिकाण : ठाणे

पगार : महिना १६ हजार रुपये.
 

शैक्षणिक पात्रता आणि अटी :

सदर पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा :

  • खुला प्रवर्ग : १९ ते ४० वर्षे.
  • मागासवर्गीय : १९ ते ४५ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार : ४५ वर्षांपर्यंत शिथिलता
  • प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार : ४३ वर्षापर्यंत शिथिलता
  • माजी सैनिक उमेदवार : सैनिक सेवेचा कालावधी अधिक ३ वर्षे
  • विकलांग माजी सैनिक : ४५ वर्षांपर्यंत शिथिलता
  • अनाथ उमेदवार : ४३ वर्षांपर्यंत शिथिलता
  • अंशकालीन उमेदवार : ५५ वर्षांपर्यंत शिथिलता
  • भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त उमेदवार : ४५ वर्षांपर्यंत शिथिलता

परीक्षा शुल्क :

अमागास : ७२० रुपये
मागासवर्गीय/ आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग/ माजी सैनिक : ६५० रुपये

महत्त्वाचे :
उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील डे कर अतिरिक्त असतील.
परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) असेल.
 

निवड प्रक्रिया आणि पद्धत :

  • जाहीरातीमध्ये नमूद पात्रता विषयक अटींची किमान पूर्तता करणे आवशषयक आहे, याव्यतिरिक्त उमेदवार कोणत्याही शिफारशीस पात्र असणार नाही.
  • सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमामधून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.
  • Computer Based Online Examination च्या माध्यमातून प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.
  • या गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी उपरोक्त परीक्षेत उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे.
  • सदर परीक्षेत २०० गुणांसाठी १४० प्रश्न विचारले जाणार आहे


सदर भरती संदर्भात राखीव जागांचा तपशील, आरक्षण, निवडीचे निकष आणि कार्यपद्धती, अर्ज करण्याच्या मार्गदर्शक सूचना, परिक्षा केंद्रांविषयी नियमावली, ओळख पडताळणी आणि अन्य महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
30th April 2024

While deciding the career

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
6th February 2024

Career In Fashion Designing

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
1st January 2024

AI Trends 2024

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
25th December 2023

Skill Development Courses 2024

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
25th December 2023

UPSC Free Coaching

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
23rd December 2023

Career Tips

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
14th December 2023

Career Tips

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
8th December 2023

Career Options for Arts Stream

कृषी विभागात विविध जागांसाठी भरती २०२३: कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
28th November 2023

Career In Railways