Career Guidance

Career Guidance

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३

PUBLISH DATE 18th August 2023

माणसाकडे चित्रकला आणि चित्रकलेची जाण जन्मजात असते असे म्हणतात. अनेकांसाठी हे माध्यम फावल्या वेळातील विरंगुळा असते तर काहींना याच क्षेत्रात करिअर करून कलाकार म्हणून उत्कृष्ट बनायचे असेल. तर ‘उपयोजित कला (Applied Arts) मधील बारकावे समजून घेण्यासाठी, या विषयातील ज्ञान संपादन करण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.या विषयाचे अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध असतात. हे अभ्यासक्रम पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र स्तरावर दिले जातात. तर, या विषयातील शिक्षण घेण्यासाठी विविध कोर्सेस, त्याचे शुल्क, भविष्यत मिळणार पगार आणि या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी पात्रता यांविषयी जाणून घेऊया.

1. प्रमाणपत्र (Certificate Course) :

कोर्स: उपयोजित कला अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
सरासरी शुल्क: १ हजार ते १५ हजार
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये १० हजार ते १५ हजार रुपये
अभ्यासक्रम: अप्लाइड आर्ट्समधील टॉप सर्टिफिकेट अभ्यासक्रमामध्ये व्हिज्युअल आर्ट्स, ग्राफिक डिझायनिंग, अप्लाइड आर्ट्स इ. अनेक संस्था आणि कॉलेजांमध्ये उपलब्ध आहेत.

2. डिप्लोमा किंवा पीजी डिप्लोमा (Diploma or PG Diploma In Applied Arts) :

कोर्स: डिप्लोमा आणि पीजी डिप्लोमा इन अप्लाइड आर्ट्स आणि क्राफ्ट्स ऑफर विविध संस्थांमध्ये उपलब्ध आहेत.
कालावधी: १ ते ३ वर्षे
पात्रता: या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
सरासरी शुल्क: १० हजार ते १ लाख रुपये
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये १० ते ३० हजार रुपयांपर्यंत
अभ्यासक्रम: डिप्लोमाआणिपीजीडिप्लोमाकोर्स, डिप्लोमा इन अप्लाइड आर्ट्स आणि क्राफ्ट्स

3. अप्लाइड आर्ट्स कोर्स आणि पारंपारिक हस्तकला (Bachelor of Fine Arts) :

कोर्स: UG: BFA अप्लाइड आर्ट्स कोर्स आणि पारंपारिक हस्तकला
कालावधी: ३ ते ४ वर्षे
पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
सरासरी शुल्क: २ लाख रुपयांपर्यंत
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये २ ते ३ लाख रुपये

4. उपयोजित कला आणि हस्तकला (Master of Fine Arts in Painting) :

कोर्स: उपयोजित कला आणि हस्तकला
कालावधी: २ वर्षे
पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम, BFA (Bachelor of Fine Arts) मध्ये उत्तीर्ण किंवा कला शाखेतून कोणतीही समकक्ष पदवी.
सरासरी शुल्क: १ ते ४ लाख रुपयांपर्यत
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये १ ते ४ लाख रुपयांपर्यत

5. डॉक्टरेट (Doctorate)

कोर्स: डॉक्टरेट, पीएच.डी. अप्लाइड आर्ट्स मध्ये
कालावधी: २ वर्षे
पात्रता: कला शाखेतील पदव्युत्तर पदवीसह पीजी अभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण.
सरासरी शुल्क: १ ते ५ लाख रुपये
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये ३ ते ६ लाखांपर्यंत

-अजय जयश्री

--------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
30th April 2024

While deciding the career

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
6th February 2024

Career In Fashion Designing

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
1st January 2024

AI Trends 2024

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
25th December 2023

Skill Development Courses 2024

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
25th December 2023

UPSC Free Coaching

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
23rd December 2023

Career Tips

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
14th December 2023

Career Tips

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
8th December 2023

Career Options for Arts Stream

कलात्मक करिअर आणि भविष्यातील उत्तम संधी देणारे अप्लाइड आर्ट्सचे क्षेत्र २०२३
28th November 2023

Career In Railways