11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

इ.११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2020-21

PUBLISH DATE 15th July 2020

इ.11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2020-21

मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्र

'विद्यार्थ्यांसाठी अर्ज्‌ भ्रण्याचा सराव करणेसाठी विशेष सुविधा-

विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना अडचणींना सामोरे जावे लागू नये, त्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा, मूळ अर्ज भरतांना चुका 'होऊ नयेत. यासाठी दरम्यानच्या कालावधीत संकेतस्थळावर विद्यार्थ्यासाठी प्रारुप लॉगीन सुविधा देण्यात येत आहे. सदर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांनी अर्ज भरणेचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुबात होणेपूर्वी सदर भरलेली माहिती नष्ट करुन मूळ संकेतस्थळावर नव्याने अर्ज भरण्याची सुविधा त्यांना देण्यात येईल.

विद्यार्थ्यांसाठी मूळ संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरणेची सुविधा दि.26/07/2020 पासून सुरु होईल.

यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यथवकाश जाहीर करणेत येईल.

11th Admissions (FYJC) | Cutoffs 2020 

 

सुधारित वेळापत्रक

क्र.

कार्यवाहीचे टप्पे

कालावधी

कार्यवाही

१.

उच्च्च्‌ माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे.

दिनांक-22 जुलै, 2020 पर्यंत

 

मुख्याध्यापक/प्राचार्य, शाळा/कमवि

२.

उच्च माध्यमिक शाळा/ कमविं नी भरलेली माहिती तपासून ऑनलाईन प्रमाणित/व्हेरिफाय करणे.

दिनांक-24 जुले, 2020 पर्यंत

विभागीय शिक्षण

उपसंचालक

 

३.

इ.11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज भाग-1 भरणे ब आर्जातील माहिती पासून सुरु प्रमाणित करणेसाठी शाळा/ मार्गदर्शन केंद निवडणे आणि आपला अर्ज व्हेरीफाईड झाला आहे याची खात्री करणे.

 

दिनांक- 26 जुलै, 2020

विद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने

४.

 

विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग-1 ऑनलाईन तपासून व्हेरीफाय करणे. (आवश्यकता असल्यास पासून “मार्गदर्शन केंद्र.

विद्यार्थ्याशी द्रध्वनीवरुन संपर्क साधणे.)

 

दिनांक-27 जुले, 2020

संबंधित शाळा / मार्गदर्शन केंद्र

 

५.

विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-2 (प्रवेशासाठी पसंतीक्रम)  नोंदविणे ब सबमिट/लॉक करणे (नवीन अर्ज भाग-१ सुद्धा भरता येईल)

 

महाराष्ट्र राज्य मंडळ- इ.10वी  परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर घोषीत करण्यात येईल.

 

विद्यार्थी स्वतः / पालकांचे मदतीने

 

 

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी

तात्पुरते प्रारुप संकेतस्थळ सुविधा देण्यात येते आहे, त्यामध्ये भरलेली माहिती दि.24 जुलै नंतर नष्ट करण्यात येईल.

दिनांक- 16 जुलै, 2020 पासून दिनांक- 24 जुले, 2020 पर्यंत.

(केवळ सरावासाठी) संकेतस्थळावर

mock.Demo Registration तपासा

प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागेल.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) | Cutoffs 2020 |

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

 


Related News