11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

११ वी कट-ऑफ व ओपनिंग क्लोसिंग रँक

PUBLISH DATE 14th August 2020

“इ. ११ प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा (पार्ट-बी) भरताना ऑपशन फॉर्म भरणे झाले सोपे

वर्ष २०२० कट ऑफ, संभाव्य महाविद्यालय व विद्याशाखांची माहिती विनामूल्य उपलब्ध”

इ. ११ वी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच पार्ट-बी भरणे सुरु झाले आहे परंतु बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही सखोल विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इंटरनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात. त्यामुळे त्यांना १० वी नंतर २ वर्षे व १२वी नंतर इंजिनीरिंग/फार्मसी ची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट व करिअर वर होऊ शकतो.

त्यामुळे ११ वीचा पार्ट-बी (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एच एस व्ही सी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

“विद्यार्थी मित्र” (vidyarthimitra.org) इ. ११ वी व एमबीए, बीई/ बीफार्म/पॉलीटेकनिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन सोय व कट-ऑफ २०२० अॅप व वेब पोर्टलवर उपलब्ध.

१० वी व १२ वी नंतर पुढे काय?

  • कोणत्या शाखेत/ब्रांचला प्रवेश घ्यायचा?
  • प्राप्त गुणांनुसार कोणते कॉलेज मिळेल?
  • मिळालेल्या गुणानुसार कॉलेजेसचा प्राधान्यक्रम कसा द्यावा?
  • कॉलेजेसचा पसंतीक्रम कसा भरायचा?

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने २०१७ पासून चालू शैक्षणिक वर्षापर्यंतचे  कट-ऑफ व ओपनिंग क्लोसिंग रँक विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिली जाते.

११वी (FYJC) अॅडमीशन

  • मुंबई (MMRDA)
  • पुणे (पिंपरी चिंचवडसह)
  • नाशिक
  • औरंगाबाद
  • नागपूर

अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची व ओपनिंग क्लोसिंग रँक माहिती http://cutoff.vidyarthimitra.org/fyjc किंवा गुगल प्लेस्टोर अॅप https://bit.ly/2ZmcyYY लींक वर उपलब्ध आहे.

मार्कांवरून संभाव्य कॉलेजेसची व शाखांची अद्यावत माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चालू वर्षातील सर्व कॅप राउंडचा कट-ऑफ उपलब्ध होईल.

तसेच शैक्षणिक माहिती, कोर्सेस, कॉलेजस, युनिव्हर्सिटी, प्रवेश परीक्षांच्या अद्यावत व अचूक माहिती साठी, https://bit.ly/2ZmcyYY अॅप विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्यामुळे, सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी जास्तीत जास्त फायदा घेवून विद्यार्थ्यांना योग्य कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळवून द्यावा,  विनंती आहे.

महत्वाचे दुवे :

११ वी कट-ऑफ व ओपनिंग क्लोसिंग रँक

http://cutoff.vidyarthimitra.org/fyjc

एमबीए, बीई/ बीफार्म/पॉलीटेकनिक कट-ऑफ व ओपनिंग क्लोसिंग रँक

http://cutoff.vidyarthimitra.org/DTE

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News