दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार याबरोबरच अनेक विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेच काहूर माजायला सुरुवात होते कारण प्रत्येकाच्या करिअरमध्ये दहावी-बारावी या वर्षांना एक वेगळं महत्त्व दिले जाते.
त्यात जर कोणी बारावी सायन्सला असेल तर तो नक्की डॉक्टर होणार की इंजिनियर? असाच थेट प्रश्न अनेक जण विचारत असतात. पण डॉक्टर व इंजिनीअरिंगच्या पलीकडे देखील बारावी सायन्स नंतर करिअर संधी आहेत, हे आपली मंडळी विसरूनच जातात. गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने सायन्ससाठी अनेक मोठ्या संस्था उभारलेल्या आहेत. त्यामध्ये IISER'S, NISER'S या संस्थांचा देखील समावेश होतो.
गव्हर्नमेंट संस्थांची यादी खालील प्रमाणे आहे, ज्यामध्ये तुम्ही बारावीनंतर सायन्ससाठी प्रवेश घेऊ शकता.
1. Indian Institute of Technology (IIT).
2. Indian Institute of Science (IISc), Bangalore.
3. Indian Statistical Institute (ISI).
4. Indian Institute of Science Education and Research (IISER).
5. Chennai Mathematical Institute (CMI).
6. National Institute of Science Education and Research (NISER), Bhubaneswar.
वरती दिलेल्या यादीमध्ये IIT, IISER आणि ISI च्या वेगवेगळ्या शाखा आपल्या देशामध्ये आहेत. या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता परीक्षा घेतल्या जातात व संपूर्ण देशभरातून विद्यार्थी या परीक्षांना बसतात.
परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता रेग्युलर पुस्तकांव्यतिरिक्त उच्च दर्जाचे रेफरन्स मटेरियल या परीक्षेच्या तयारीसाठी वापरणं खूप गरजेचं आहे. कन्सेप्टचा सखोल अभ्यास व वेळेचे नियोजन हे या परीक्षांसाठी अनिवार्य आहे. तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण करून जर तुम्ही या परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली तर निश्चितच तुम्हाला या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत होऊ शकते.
वरील संस्था प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट फेलोशिप देखील देतात. तसेच घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या संस्था फी भरण्यासाठी आर्थिक मदत देखील करतात. त्याचबरोबर, जर तुम्ही वरील संस्थांमध्ये बारावी नंतर प्रवेश घेण्यास अपयशी ठरला तरीदेखील तुम्हाला पुढे पदव्युत्तर किंवा पीएचडीच्या शिक्षणासाठी या संस्थांमध्ये प्रवेश मिळविता येऊ शकतो. त्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया आहे.
वरती नमूद केलेल्या संस्थांव्यतिरिक्त आपल्या देशात काही जागतिक नामांकन मिळालेल्या रिसर्च इन्स्टिट्यूटस देखील आहेत, ज्यामध्ये तुम्ही पदव्युत्तर शिक्षण किंवा संशोधनासाठी प्रवेश घेऊ शकता. यामध्ये प्रामुख्याने खालील संस्थांचा उल्लेख महत्वाचा वाटतो.
1. TATA Institute of Fundamental Research (TIFR).
2. Harish Chandra Research Institute (HRI), Allahabad.
3. The National Centre for Biological Sciences (NCBS), Bangalore.
4. The Institute of Mathematical Sciences (IMSC), Chennai.
5. International Center for Theoretical Sciences (ICTS), Bangalore.
6. CSIR-National Chemical Laboratory (NCL), Pune.
या संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या नोकऱ्या व परदेशात शिकण्यासाठी संधी देखील मिळू शकते. या संस्थांविषयी आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही संस्थेच्या संकेत स्थळावर जाऊन अपेक्षित माहिती मिळवू शकता.
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
For all latest Govt Jobs 2019, Railway Jobs, Bank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
एडएक्स २०२५ वर कॅलिफोर्निया विद्यापीठाद्वारे विनामूल्य ऑनलाइन
Looking beyond CAT: Careers path for aspirants
IPPB SO Recruitment 2025: Last Chance To Apply For 68 Managerial Posts
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू
नोकरीची संधी: सायन्स विद्याशाखा
Career Opportunities in Psychology
विद्युत अभियंता होताना...
इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
छत्रपती संभाजीनगरमध्ये २१०० शाळांमध्ये स्टेम ग्रंथालय
‘ॲक्चुरिअल सायन्स’मधील करिअर
वाणिज्यमधील ‘एसीसीए’चा पर्याय
NEET MDS Counselling 2024
JoSAA Counselling 2024
करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपली कलचाचणी करावी
Best Career Options In 2024
JoSAA Counselling 2024:
व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी
Career Options : बारावीनंतर विद्यार्थ्यांचे मिशन ॲडमिशन
Career Opportunity
बोला, अधिक आत्मविश्वासाने!
शिक्षणाची संधी : मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमधील संधी
‘लॉ’मधील करिअर
बायो-इंजिनिअरिंगमधील विविध संधी
Fashion Designing Course in Abroad
‘नर्सिंग’मधील करिअर
नोकरीच्या मुलाखतीचे ‘डूज अँड डोंटस्’
Top 5 Career In Pharmacology
While deciding the career
भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची गरज
‘बीबीए/बीसीए’ला ‘सीईटी’ का?
Career Opportunities in Physiotherapy
UPSC Exam Preparation Tips
दातांचे डॉक्टर व्हायचंय?
Career In Fashion Designing
एनसीसी उमेदवारांना भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची संधी
‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय?
माझी स्पर्धा परीक्षा: ‘प्लॅन बी’ वेळेत निश्चित करा
AI Trends 2024
वर्क फ्रॉम होम करायचे आहे? मग, ‘हे’ करिअर ऑप्शन आहेत बेस्ट
These are the top 5 Indian cities with highest employer intent
How To Prepare For NEET UG Along With Class 12 Board Exam
MPPSC Result 2019 Out
Skill Development Courses 2024
UPSC Free Coaching
Career Tips
एनआयटी एमसीए कॉमन प्रवेश परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश!
स्पर्धेत धावण्यापूर्वी
जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत
Career Tips
एमपीएससीची तयारी
डिजिटल मार्केटिंग - काळाची गरज
Career Options for Arts Stream
करिअर घडविताना : आर्किटेक्चरसाठी प्रवेश प्रक्रिया
नोकरीची संधी
स्पर्धेत धावण्यापूर्वी:कौशल्ये शिकणे गरजेचे
तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो?
Career In Railways
करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे
UPSC-MPSC : समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय
कॉर्पोरेट कम्युनिकेटर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: पाठांतराच्या 'या' सोप्या टिप्स नक्की वाचा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विदेशात शिक्षणाची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आज अखेरची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नऊ रंग करिअरचे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: स्पर्धा जिंकण्यासाठी ‘एआय’ आधारित मार्केटिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: खगोल भौतिकी प्रवेश परीक्षा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना