बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर राज्यातील नियमित निवड यादीतील ६२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी, तर प्रतीक्षा यादीतील १५ लाख ६४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
या प्रवेश प्रक्रिया निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मिळून तब्बल ७८ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. ही प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून आता या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळांमध्ये झालेल्या प्रवेशाची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राज्यातील नऊ हजार ८६ शाळांनी नोंद केली होती. या शाळांमधील एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी तब्बल दुप्पट म्हणजेच दोन लाख ८२ हजार ७८३ अर्ज आले होते. प्रवेश प्रक्रियेत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड यादी पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आली. त्यातील ६२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेला सातत्याने मुदतवाढ देण्यात येत होती. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शनिवारपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील १५ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा आढावा
जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेश क्षमता : एकूण अर्ज : नियमित फेरी झालेले प्रवेश : प्रतीक्षा यादीतून झालेले प्रवेश
नगर : ४०० : ३,०५८ : ६,९२३ : १,८९३ : ५५१
औरंगाबाद : ५७५ : ४,३०१ : १७,२२१ : २,७०६ : ८६१
जळगाव : २८५ : ३,१४७ : ८,३५४ : २,१६६ : ४५९
नागपूर : ६६३ : ६,१८६ : ३१,४११ : ४,१४६ : १,२६४
नाशिक : ४२२ : ४,९२७ : १६,५६७ : ३,२७० : ६६३
पुणे : ९५७ : १५,१२६ : ६२,९६० : १०,३४२ : ३,०२०
ठाणे : ६४८ : १२,२६७ : २५,४१९ : ६,७७५ : १,६६९
राज्यातील एकूण आकडेवारी
एकूण शाळा : ९,०८६
एकूण जागा : १,०१,९०६
एकूण अर्ज : २,८२,७८३
नियमित फेरीत प्रवेश झालेले विद्यार्थी : ६२,८१४
प्रतीक्षा यादीतून झालेले प्रवेश : १५,६४१
-------------------------------------------------------------------------------
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी मित्र (VidyarthiMitra.org)
MHT-CET, JEE, NEET मोफत ऑनलाईन सराव परीक्षा २०२२
१) NEET- सराव परीक्षा - १५ जुलै २०२२
२) JEE (Main) - 2022 - सराव परीक्षा - १९ जुलै २०२२
३) MHT-CET - सराव परीक्षा - PCM- ०६ ऑगस्ट २०२२
सराव परीक्षा- PCB- ०७ ऑगस्ट २०२२
नाव नोंदणी लिंक: Mock Test Registration
1) NEET-Mock Exam- 15th July 2022
2) JEE (Main) - 2022 - Mock Exam- 19 July 2022
3) MHT-CET - Mock Exam- PCM - 06 August 2022
Mock Exam- PCB - 07 August 2022
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला आजपासून सुरवात
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: असा करा ऑनलाइन अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत जाहीर २०२०
‘आरटीई’ प्रवेशासाठी ८७ मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून