शालेय शिक्षण विभागाने या अंतर्गत अर्ज भरणाऱ्या पालकांसाठी ‘मार्गदर्शक पुस्तिका’ जाहीर केली आहे. याद्वारे आता तुम्ही अवघ्या काही मिनिटांत अर्ज भरू शकणार आहात.
या प्रवेशातंर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी (ता.३) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. राज्यातील नऊ हजार ४३१ शाळांमधील ९६ हजार ५९७ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशासाठी ३ ते २१ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. तसेच प्रवेशासाठी पालकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.
असा भरा ऑनलाइन अर्ज
१. अर्ज भरण्यासाठी ‘https://rte25admission.maharashtra.gov.in’ आणि ‘https://student.maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर क्लिक करा.
२. संकेतस्थळ ओपन झाल्यावर ‘आरटीई २५ टक्के’ पोर्टलवर जा.
३. ‘ऑनलाइन ॲप्लिकेशन’वर क्लिक करा.
४. ‘न्यू रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावे.
५. विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, जिल्हा, मोबाईल नंबर ई-मेल आयडी अचूक भरावा.
६. त्यानंतर ‘रजिस्टर’वर क्लिक करावे.
७. ऑनलाइन अर्जात नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर युजर आयडी आणि पासवर्ड येईल.
८. युजर आयडी आणि पासवर्डद्वारे आणि कॅपचा कोड टाकून लाॅगिन करावे.
९. त्यानंतर येणाऱ्या ‘स्क्रिन’च्या आधारे नवीन पासवर्ड तयार करता येईल.
१०. पुन्हा नवीन पासवर्डने लॉगिन करावे आणि त्यानंतर येणाऱ्या सविस्तर अर्ज भरावा.
जिल्हानिहाय आरटीई २५ टक्के राखीव जागा असणाऱ्या शाळा आणि उपलब्ध जागा :
पुणे : ९८५ : १४,७४१
नगर : ४०२ : ३,०१३
औरंगाबाद : ६०३ : ३,६२५
नागपूर : ६८० : ५,७२९
ठाणे : ६७७ : १२,०७४
Written By- Minakshi Gurav
-------------------------------------------------------------------------------------------------------
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
Organise
"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.
This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.
Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.
Registration link: https://vidyarthimitra.org/abvpsarhttps://app.bitly.com/bbt2/#avpaper
Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला आजपासून सुरवात
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत जाहीर २०२०
‘आरटीई’ प्रवेशासाठी ८७ मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून