शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांतील २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, त्यासाठीची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. पालकांना यात काही अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ८७ मदत केंद्रे सुरू केली आहेत.
'आरटीई' ऑनलाइन प्रवेशासंदर्भात नागरिकांना अर्ज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पालकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी शहर आणि तालुकापातळीवर ही मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पालकांनी आवश्यक कागदपत्रे व निकष पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पालकांनी सविस्तर माहिती घेऊन अचूक ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती; तसेच उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केले.
पालकांनी प्रवेश अर्ज भरताना स्वतःचा मोबाइल क्रमांक द्यावा, मूळ कागदपत्रे परस्पर अन्य व्यक्तीस देऊ नयेत, प्रवेश मोफत असल्याने पैसे घेऊन कोणी प्रवेश करतो असे सांगत असल्यास त्याच्यावर विश्वास ठेवू नका, खोटी माहिती भरल्यास पाल्याचा प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतो, कागदपत्रे बनावट आढळून आली तरीदेखील प्रवेश रद्द होऊ शकतो, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केल्या आहेत.
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
For all latest Govt Jobs 2019, Railway Jobs, Bank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
-----------------------------------------------------------------------------
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला आजपासून सुरवात
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: असा करा ऑनलाइन अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत जाहीर २०२०
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून