देशातील अभियंत्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल असे एक वादग्रस्त पाऊल अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने उचलले आहे.
बीई आणि बीटेक अभ्यासक्रमाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स हे विषय बारावीत असणे बंधनकारक नाही, असा निर्णय एआयसीटीईने घेतला आहे.
एआयसीटीईने बुधवारी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची हस्तपुस्तिका प्रसिद्ध केली आहे. या हँडबुकमध्ये हा बदल नमूद करण्यात आला आहे.
आतापर्यंत इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या यूजी म्हणजेच पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी बारावीत मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय अनिवार्य होते. २०२१-२२ च्या या हँडबुकमध्ये AICTE ने पदवीपूर्व प्रवेशांच्या पात्रता निकषांमध्ये बदल केले आहेत.
नव्या नियमानुसार आता विद्यार्थी बारावीला पुढीलपैकी कोणतेही तीन विषय घेऊन उत्तीर्ण तरी त्यांना इंजिनीअरिंगला प्रवेश मिळू शकेल. हे विषय पुढीलप्रमाणे -
फिजिक्स / मॅथेमॅटिक्स / केमिस्ट्री / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / बायोलॉजी / इन्फॉर्मेशन प्रक्टिसेस / बायोटेक्नॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल विषय / अग्रीकल्चर / इंजिनीअरिंग ग्राफिक्स / बिझनेस स्टडीज / आंत्रप्रिनरशीप.
एआयसीटीईचा हा निर्णय शिक्षणात लवचिकता आणण्याच्या नव्या शिक्षण धोरणाच्या धर्तीवर (NEP 2020) घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वरील नमूद विषयांमध्ये एकत्रित ४५ टक्के गुण (आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के) असणे आवश्यक आहे. एआयसीटीईने यासंदर्भात हँडबुकमध्ये असे म्हटले आहे की 'विद्यापीठांनी मॅथ्स, फिजिक्स, इंजिनीअरिंग ड्रॉइंग यासारखे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ब्रीज कोर्सेस उपलब्ध करावेत, जेणेकरून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा लाभ घेणे शक्य होईल.'
सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गणित हा मुलभूत अभ्यासाचा विषय आहे, असं म्हणणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांची एआयसीटीईच्या या निर्णयावर प्रखर टीका होण्याची शक्यता आहे.
फार्मसी, आर्किटेक्चर ‘कक्षे’बाहेर
दरम्यान, फार्मसी आणि आर्किटेक्चर कॉलेजांना यापुढे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घ्यावी लागणार नाही. या संस्थांना आता केवळ संबंधित विषयाशी निगडित असलेल्या परिषदांचीच परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे आता या शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. फार्मसी आणि आर्किटेक्चर या विद्याशाखांचे अभ्यासक्रम ठरविण्याची जबाबदारी अनुक्रमे ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ यांच्यावर आहे. मात्र, कॉलेजांना मान्यता एआयसीटीईची घ्यावी लागत होती. परिणामी प्रशासकीय कामात अनेक अडचणी येत होत्या.
--------------------------------------------------------------------------------------------
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
Organise
"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.
This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.
Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.
Registration link: https://bit.ly/3t8zpD0
Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
IIT JAM 2024 Admit Card To Be Released
अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी
Admit Cards For Graduate Aptitude Test In Engineering
10 Aeronautical Engineering Colleges in India
COEP ADMISSION FOR PH.D. PROGRAMMES 2022-23
Skill shortage: Engineers is not enough; Companies look for problem solvers
विद्यार्थी पालक संवाद २०२२: अभियांत्रिकी शिक्षण-आव्हानात्मक करिअर
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी होणार जाहीर २०२२
NTA JEE Main 2022: Admit Card Released For June Session
‘पेरा सीईटी’चे अर्ज भरण्याची मुदत २३ मे पर्यंत
Indian Army TGC-136 Course application 2022
इंजिनीअरिंग पदवी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ २०२१
इंजिनीअरिंग प्रथम वर्ष प्रवेश २०२१: पहिल्या फेरीतील प्रवेशांना सुरूवात
JoSAA seat allotment round 5 result declared 2021
पॉलीटेकनीकला प्रवेश घ्यायचा आहे !
दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१
औरंगाबाद जेएनईसीत अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू
Admissions for First year engineering from today: Know More
द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०: वेळापत्रक जाहीर
इंजिनीअरिंगचे शैक्षणिक सत्र आजपासून सुरू: जाणून घ्या
आयआयटी आणि एनआयटीमध्ये इंजिनीअरिंगचे धडे आता मातृभाषेतून
इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०: थेट द्वित्तीय वर्ष प्रवेशांना मुदतवाढ
MHT CET answer key to be released today
MHT CET answer key to be issued on 10th Nov
आयबीपीएस स्पेशालिस्ट ऑफिस भरती २०२०: ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात
MHT CET 2020 Exam & Question Paper Analysis (PCM)
इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील
IIT Delhi launches BTech in materials engineering 2020
TCS launches Undergraduate Engineering Course
जाणून घ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशन शाखेची माहिती
Required Documents for B.E./ B.Tech 2020
VIT cancels VITEEE 2020
MHT CET 2020 remains postponed till further notice
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग क्षेत्रात भविष्यातील संधी
NIRF Ranking 2020: Top Engineering Colleges in India
MHT CET 2020: Second Extension
मॅकेनिकल इंजिनियरिंग शाखेतील नौकरीच्या संधीं
12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
MHT-CET 2020 वेळापत्रक जाहीर
JEECUP 2020: Last date to apply extended
TS EAMCET notification 2020 released
Career after Engineering
GATE 2020 exam analysis
WBJEE 2020: ‘Paper follows the pattern of JEE Main’
Upcoming Engineering Entrance Exams 2020
Bennett University announces admissions open for B.Tech.
Telangana Common Entrance Tests Revised 2020 Schedule
अभियांत्रिकीची परीक्षा आता ऑफलाईन; पुणे विद्यापीठाचा निर्णय
WBJEE 2020 admit card released
COMEDK Released Dateshee for UGET 2020
UPPSC Engineering Services Exam 2019
K K Wagh Polytechnic College again awarded as Platinum Institute
Application Process Start For IAF AFCAT 2020
MHT-CET 2020 schedule released
IIT Foundation to accredit engineering colleges
Haryana HSSC Junior Engineer Result 2019 announced
IIT Bombay CEED 2020 schedule released
IIM CAT 2019 Registration Process ends ON 18 Sept
SPPU overhauls engineering syllabus
डिप्लोमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ