इंजिनीअरिंग पदवी प्रवेश (engineering degree admission) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
इंजिनीअरिंग पदवी प्रवेशाला मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होत होती. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी इंजिनीअरिंग प्रवेशाला मुदतवाढ देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना मंगळवारी ७ डिसेंबर रोजी प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, एसटी संप, ओमायक्रॉनचा धोका आदींमुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी संबंधित कॉलेजांमध्ये पोहोचता येत नसल्याने प्रवेश घेण्याला अल्प प्रतिसाद आहे. 04/12/2021 to 10/12/2021 Up to 03.00 P.M.
राज्यातील सरकारी आणि खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत प्रवेश घेण्याची सूचना देण्यात आली आहे. पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना ७ डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित न केल्यास, प्रवेश रद्द होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदत वाढ देऊन विद्यार्थी हिताचा विचार व्हावा अशी मागणी आज युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्य सामायिक परीक्षा कक्षाच्या आयुक्तांकडे केली आहे.
यादव म्हणाले, राज्य सीईटी सेलमार्फत विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ नोव्हेंबर ते एक डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. यंदा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी एक लाख सात हजार ७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने, एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती कॉलेजांमध्ये पोहोचता येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली परिसरात 'ओमायक्रॉन'चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक द्विधा मनस्थितीत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी आणि विद्यार्थी हिताचा विचार व्हावा अशी विनंती केल्याचे देखील यादव यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
IIT JAM 2024 Admit Card To Be Released
अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी
Admit Cards For Graduate Aptitude Test In Engineering
10 Aeronautical Engineering Colleges in India
COEP ADMISSION FOR PH.D. PROGRAMMES 2022-23
Skill shortage: Engineers is not enough; Companies look for problem solvers
विद्यार्थी पालक संवाद २०२२: अभियांत्रिकी शिक्षण-आव्हानात्मक करिअर
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी होणार जाहीर २०२२
NTA JEE Main 2022: Admit Card Released For June Session
‘पेरा सीईटी’चे अर्ज भरण्याची मुदत २३ मे पर्यंत
Indian Army TGC-136 Course application 2022
इंजिनीअरिंग प्रथम वर्ष प्रवेश २०२१: पहिल्या फेरीतील प्रवेशांना सुरूवात
JoSAA seat allotment round 5 result declared 2021
पॉलीटेकनीकला प्रवेश घ्यायचा आहे !
दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१
औरंगाबाद जेएनईसीत अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू
Admissions for First year engineering from today: Know More
द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०: वेळापत्रक जाहीर
इंजिनीअरिंगचे शैक्षणिक सत्र आजपासून सुरू: जाणून घ्या
आयआयटी आणि एनआयटीमध्ये इंजिनीअरिंगचे धडे आता मातृभाषेतून
इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०: थेट द्वित्तीय वर्ष प्रवेशांना मुदतवाढ
MHT CET answer key to be released today
MHT CET answer key to be issued on 10th Nov
आयबीपीएस स्पेशालिस्ट ऑफिस भरती २०२०: ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात
MHT CET 2020 Exam & Question Paper Analysis (PCM)
इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील
IIT Delhi launches BTech in materials engineering 2020
TCS launches Undergraduate Engineering Course
जाणून घ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशन शाखेची माहिती
Required Documents for B.E./ B.Tech 2020
VIT cancels VITEEE 2020
MHT CET 2020 remains postponed till further notice
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग क्षेत्रात भविष्यातील संधी
NIRF Ranking 2020: Top Engineering Colleges in India
MHT CET 2020: Second Extension
मॅकेनिकल इंजिनियरिंग शाखेतील नौकरीच्या संधीं
12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
MHT-CET 2020 वेळापत्रक जाहीर
JEECUP 2020: Last date to apply extended
TS EAMCET notification 2020 released
Career after Engineering
GATE 2020 exam analysis
WBJEE 2020: ‘Paper follows the pattern of JEE Main’
Upcoming Engineering Entrance Exams 2020
Bennett University announces admissions open for B.Tech.
Telangana Common Entrance Tests Revised 2020 Schedule
अभियांत्रिकीची परीक्षा आता ऑफलाईन; पुणे विद्यापीठाचा निर्णय
WBJEE 2020 admit card released
COMEDK Released Dateshee for UGET 2020
UPPSC Engineering Services Exam 2019
K K Wagh Polytechnic College again awarded as Platinum Institute
Application Process Start For IAF AFCAT 2020
MHT-CET 2020 schedule released
IIT Foundation to accredit engineering colleges
Haryana HSSC Junior Engineer Result 2019 announced
IIT Bombay CEED 2020 schedule released
IIM CAT 2019 Registration Process ends ON 18 Sept
SPPU overhauls engineering syllabus
डिप्लोमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ