Schools

Schools

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार

PUBLISH DATE 20th February 2021

दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून घेण्यात येणारी ‘कल चाचणी’ यंदापासून रद्द करण्यात आली आहे.

त्याऐवजी दहावीच्या विद्यार्थ्यांची आवड त्यांच्यातील गुण आणि करिअर म्हणून एखादे क्षेत्र निवडण्यासाठी मदत करणारी योग्यता चाचणी घेण्यात येणार आहे. यापूर्वी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेपूर्वी कल चाचणी घेतली जात होती. परंतु आता लेखी परीक्षा झाल्यानंतर योग्यता चाचणी घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा ठरविता यावी, म्हणून शालेय शिक्षण विभागाने २०१६ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू केला. राज्यभरातून इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कलचाचणी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी घेतली जात होती. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित समुपदेशकांचे पथक नेमले आहे.

करार संपल्याने चाचणी रद्द
कलचाचणी ‘श्यामची आई फाउंडेशन’मार्फत घेण्यात येत होती. परंतु ही चाचणी घेण्यासाठी शिक्षण विभाग आणि फाउंडेशन यांच्यात झालेला करार संपला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने कलचाचणी परीक्षा यंदापासून रद्द केली आहे.

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व, आवड लक्षात यावी, याकरिता शास्त्रशुद्ध अशी चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी समुपदेशक आणि प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून बोर्डाची लेखी परीक्षा झाल्यानंतर ऑफलाइन होणार आहे.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

योग्यता चाचणी आहे काय?

  • ॲप्टिट्यूड टेस्ट, ॲबिलिटी टेस्ट यांसह विद्यार्थ्यांशी समुपदेशकांमार्फत संवाद 
  • विद्यार्थ्यांना चाचणीचा अहवाल दिला जाईल
  • विद्यार्थ्यांना करिअरसाठी क्षेत्र निवडताना चाचणी अहवाल उपयुक्त

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार
30th January 2024

MPSOS Result 2023

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार
27th December 2023

NIOS Result 2023 Out

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ऐवजी होणार योग्यता चाचणी: परीक्षा ऑफलाइन होणार
22nd June 2023

JNVST Result 2023