Schools

Schools

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 20th July 2024

प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत करता येणार नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा देशभरात जवाहर नवोदय विद्यालये चालवणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवोदय विद्यालय समितीने २०२५- २६ या वर्षासाठी सहावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. समितीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, सहावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पालकांना आता प्रवेश परीक्षा अर्ज भरता येणार आहेत.

ही कागदपत्रे अपलोड करा पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी अपलोड करावयाच्या कागदपत्रांची स्कॅन केलेली सॉफ्ट कॉपी जतन करून ठेवावी लागणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, पालकाची स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचा फोटो, पालक आणि विद्यार्थ्यांची स्वाक्षरी असलेले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड (जर नसेल तर इतर कोणतेही वैध रहिवासी प्रमाणपत्र) या गोष्टींचा समावेश असावा.

ज्या पालकांना आपल्या पाल्याला जवाहर नवोदय विद्यालयात पुढील वर्षी सहाव्या वर्गात प्रवेश घ्यायचा आहे, ते प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरू शकतात. यासाठी पालकांना एनव्हीएसच्या अधिकृत वेबसाईट navodaya. gov. in ला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर पालकांना प्रथम नोंदणी करावी लागेल. आयडी आणि पासवर्ड याचा वापर करून लॉगिन केल्यानंतर पालक आवश्यक तपशील भरून आणि आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी अपलोड करून नोंदणी करू शकतील. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून डाऊनलोड करून अर्जाची प्रिंट काढणे गरजेचे आहे.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव>


Related News


नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
29th August 2024

JNV School Admission Process

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
7th April 2024

DMVS Admission 2024

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
30th January 2024

MPSOS Result 2023

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
22nd June 2023

JNVST Result 2023