Schools

Schools

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर

PUBLISH DATE 13th January 2022

देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्यावर्षीपासून तुम्हाला नवा शालेय अभ्यासक्रम मिळू शकतो. केंद्रीय शिक्षण विभागाने यासंदर्भात महत्वाची पाऊले उचलली आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे या वर्षाच्या अखेरीस शालेय शिक्षणासाठी नवीन आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.

या अभ्यासक्रमामध्ये भारताशी संबंधित माहिती, मुलांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन आणि २१व्या शतकातील कौशल्य विकास आदींवर भर दिला जाणार आहे. यामध्ये विशिष्ट सामाजिक समस्यांचा उल्लेख केला जाईल. केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव अनिता करवाल यांनी मंगळवारी स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक निमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली.

शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली समिती
आम्ही नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहोत. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती या विषयावर चर्चा करत आहे. या वर्षाच्या अखेरीस शालेय शिक्षणासाठी नवीन आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार होईल अशी अपेक्षा असल्याचे करवाल म्हणाले.

याअंतर्गत लहानपणापासूनच मुलांमध्ये वैज्ञानिक विचार विकसित करण्याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांमध्ये संख्यात्मक विचार विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या नव्या अभ्यासक्रमामध्ये केवळ गणितीय ज्ञानावर भर दिला जाईल असे नाही तर तर्कशक्तीच्या विकासावर देखील भर दिला जाणार आहे. यामध्ये बालकांमधील नागरी गुण समजून घेण्याच्या घटकांना महत्त्व देण्याबरोबरच मूलभूत कर्तव्ये आणि अधिकारांची ओळख करुन दिली जाणार आहे. या अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने २०१९ मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला शिक्षणाशी जोडून शिक्षणात सहभागी करुन घेतले होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सामाजिक समस्या आणि समस्या सोडवण्यासाठी केला जावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण मंत्रालयाने गेल्य वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय राष्ट्रीय संचालन समितीची स्थापना केली होती. शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमाची नवीन रूपरेषा तयार करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली होती.

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
29th August 2024

JNV School Admission Process

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
7th April 2024

DMVS Admission 2024

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
30th January 2024

MPSOS Result 2023

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

केंद्रीय शिक्षणविभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर
22nd June 2023

JNVST Result 2023