Schools

Schools

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२

PUBLISH DATE 14th January 2022

 एनआयओएस (NIOS)पब्लिक एक्झाम (NIOS Public Exam 2022) एप्रिल-मे २०२२ मध्ये घेतल्या जाणार आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे घेण्यात येणार्‍या सिनीअर आणि सिनीअर सेकेंडरी वर्गांसाठी थ्योअरी परीक्षा ६ एप्रिल २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. एनआयओएसने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

एप्रिल २०२२ साठी सिनीअर आणि सिनीअर सेकेंडरी अभ्यासक्रमांसाठी पुढील NIOS पब्लिक (थ्योअरी) परीक्षा ६ एप्रिल २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या परीक्षा केंद्रांसाठी अधिकृत वेबसाइट https://exams.nios.ac.in द्वारे एनआयओएस ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

या परीक्षा केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई/राज्य मंडळांशी संलग्न सरकारी/खासगी शाळांसह एनआयओएस मान्यताप्राप्त संस्थांमध्ये घेतल्या जाणार आहेत. अधिकृत नोटिफिकेशननुसार, संस्थेने शाळांच्या मुख्याध्यापकांना एनआयओएसच्या वेबसाइटवर परीक्षा केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे.

परीक्षा केंद्र नोंदणीसाठी पोर्टलवर लिंक अॅक्टीव्ह करण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्र बनण्याचे निकषही वेबसाइटवर उपलब्ध आहेत. तसेच शाळा केंद्र होण्यासंदर्भातील महत्वाचे निर्देशही वेबसाइटवर पाहता येणार आहेत.

NIOS संस्थेने प्रादेशिक संचालकांना केव्हीएस/एनव्हीएस/एआयच्या मुख्याध्यापकांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. यासोबतच संचालकांनी प्रादेशिक केंद्रांच्या वेबसाइटवर नोटिफिकेशन पोर्टलवर अपलोड करुन जाहीर करण्यास सांगितले आहे.

NIOS पब्लिक सार्वजनिक परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. तर अर्ज उमेदवारांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एनआयओएस पब्लिक एक्झाम संबंधित अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
7th April 2024

DMVS Admission 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
30th January 2024

MPSOS Result 2023

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
27th December 2023

NIOS Result 2023 Out

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर २०२२
22nd June 2023

JNVST Result 2023