Schools

Schools

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया

PUBLISH DATE 6th February 2022

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न माध्यमिक (इ. ५वी ते इ. १०वी) शाळा आहे. इयत्ता ५वीची प्रवेश प्रक्रिया साधारणत: फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होते. प्रवेश-चाचणी घेऊन प्रवेश दिला जातो. जागा उपलब्ध असल्यास इयत्ता ६वी ते १०वीसाठीदेखील प्रवेश चाचणी घेऊनच प्रवेश दिला जातो.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 5 वीसाठी प्रवेशपरीक्षेचे अर्ज दि. ७ फेब्रुवारी २०२२ पासून १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन उपलब्ध असतील. याविषयी अधिक तपशीलांसाठी कृपया या पानावरील आणि PDF मध्ये दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचाव्यात. प्रवेश परीक्षा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया

महत्त्वाची टीप

'शाळेतील प्रवेशाचे किमान वय' या संदर्भात २१ जानेवारी २०१५ व २३ जानेवारी २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२२ रोजी पाचवीत प्रवेश घेण्यासाठी किमान वय ९ वर्षे ४ महिने आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पाचवीत प्रवेश घेण्यासाठी अर्जदाराचा जन्मदिनांक १ जानेवारी २०१२ ते १५ जून २०१३ या दरम्यानचा असावा.

इयत्ता ६वी ते १०वीसाठी प्रवेश प्रक्रिया

जागा उपलब्ध असल्यास इयत्ता ६वी ते १०वीसाठीदेखील प्रवेश चाचणी घेऊनच प्रवेश दिला जातो. प्रवेशअर्ज प्रशालेच्या संकेतस्थळावर वर्षभरात केव्हाही भरता येतील (वैधता: चालू शैक्षणिक वर्ष) अथवा प्रशाला कार्यालयामध्ये परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर उपलब्ध होतील. प्रवेश परीक्षा साधारणत: मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी घेतली जाते.

Online Application for school admission for 5th / ५वी शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज

School office timings are as follows :

Monday to Friday –      11.00 to 5.00                    

Saturday –  8.30 to. 12.30  

Contact:  020 – 24207121/22    9850995412

Monday to Friday - 11.00 AM to 6.00 PM.                                                        

Saturday-     8.00 AM to 1.00 PM.)

Email for inquiry about

admissions: admission@jnanaprabodhini.org 

Related News

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
7th April 2024

DMVS Admission 2024

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
30th January 2024

MPSOS Result 2023

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
27th December 2023

NIOS Result 2023 Out

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया
22nd June 2023

JNVST Result 2023