Schools

Schools

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

PUBLISH DATE 5th February 2022

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेश(CISCE) ने ICSE तसेच ISC म्हणजेच अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या सत्र १ परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

यासंदर्भात आयसीएसई बोर्डाने एक परिपत्रक जारी केले आहे. सोमवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या सत्र १ परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतील. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील त्यांना निकाल कळू शकणार आहे.

बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, CISCE सेमिस्टर १ परीक्षेच्या निकालाची कोणतीही हार्ड कॉपी जारी केली जाणार नाही. निकाल ऑनलाइन माध्‍यमातून आणि रिझल्ट टॅब्‍युलेशनच्या रुपात शाळांना उपलब्ध करून दिला जाईल. विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाइट results.cisce.org आणि cisce.org वर जाऊन पाहू शकतील.

पुढील पद्धतीने पाहा निकाल

- आयसीएसई, आयएससी सेमिस्टर १ निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जा आणि निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- आपली इयत्ता निवडा
- लॉगिन विंडोवर आपला आयडी, इंडेक्स नंबर आणि अन्य आवश्यक माहिती भरा.
- लॉग इन करा आणि निकाल डाऊनलोड करा.

एसएमएस द्वारे पाहा निकाल

एसएमएस द्वारे देखील आयसीएसई बोर्डाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकाल पाहता येईल. यासाठी

  1. आयसीएसई (स्पेस) १२३४५६७ (सात अंकांचा आयडी) ही माहिती भरावी लागेल.
  2. ISC निकालासाठी, ISC(space)१२३४५६७ (सात अंकांचा आयडी) टाइप करा
  3. आणि हा मेसेज ०९२४८०८२८८३ वर पाठवा. आता परीक्षार्थीच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर निकालाचा मेसेज येईल.

रीचेकिंग की भी सुविधाa

ज्या विद्यार्थ्याना पेपर रिचेकिंग करायचे असल्यात ते cisce.org या संकेतस्थळाचा वापर करू शकतात. रिचेकिंगचे शुल्क एक हजार रुपये प्रति पेपर असेल. ही विंडो ७ ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत सक्रीय असेल.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
30th January 2024

MPSOS Result 2023

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: टर्म १ परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
22nd June 2023

JNVST Result 2023