Schools

Schools

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०

PUBLISH DATE 15th October 2019

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होत आहे. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत; तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 ते 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येणार आहेत. 

दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांना सरल डेटाबेसवरून भरणे आवश्‍यक असल्याने त्यांची सरलवर नोंद करणे आवश्‍यक असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नियमित विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 16 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने शाळांनी भरायचे आहेत. हे अर्ज चलनाद्वारे 16 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले नाहीत, तर विलंब शुल्कासह 16 ते 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुभा मंडळाने दिली आहे. 

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ 

दुष्काळग्रस्त भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार महसूल मंडळ, गाव, तालुका, जिल्हा तसेच विद्यार्थी किंवा पालकांच्या बॅंक खात्याची माहिती मंडळाने जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांची सर्व माहिती माध्यमिक शाळांनी व्यवस्थित भरावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

------------------------------------------------------------------------------


Related News


दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०
30th January 2024

MPSOS Result 2023

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०
27th December 2023

NIOS Result 2023 Out

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात २०२०
22nd June 2023

JNVST Result 2023