Schools

Schools

सीबीएसई करणार क्षमता-आधारित शिक्षणाची अंमलबजावणी

PUBLISH DATE 16th May 2020

सीबीएसई बोर्डाकडून दोन नवीन घडामोडी समोर आल्या आहेत. एक म्हणजे सीबीएसई क्षमता-आधारित शिक्षणाची अंमलबजावणी करेल आणि दुसरे म्हणजे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कला-आधारित प्रकल्पाचे काम अभ्यासात समाविष्ट केले जाईल.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी या दोन्ही घडामोडींविषयी माहिती दिली आहे. त्यासोबतच सीबीएसईने यासंदर्भात एक परिपत्रकही जारी केले आहे.

पोखरियाल यांनी दुसर्‍या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'शालेय शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक आणि जीवनात आवश्यक कौशल्यांच्या विकासासाठी क्षमता आधारित शिक्षणाची अंमलबजावणी सीबीएसई करेल.

या दोन्ही गोष्टींबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही पुढील लिंकवर जाऊन पाहू शकता...

Competency Based Education (CBE) and Role of Principal in its implementation

Art-Integrated Project for Classes I to X and Reporting of Implementation of Art- Education and Art-Integrated Learning by Schools


सीबीएसईने गुरुवारी ९ वी आणि ११ वीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची घोषणा केली. ११ वीत अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नापास झालेल्या सर्व विषयांसाठी पुन्हा संधी मिळणार नाही. या परीक्षांच्या तयारीसाठी शाळा विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देतील.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)