CBSE

CBSE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे विदयार्थी, पालक, शिक्षकांसाठी FAQ जारी

PUBLISH DATE 9th June 2020

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा १ जुलै, २०२० पासून पुन्हा सुरू होत आहेत.

परंतु करोना आणि लॉकडाऊनच्या वातावरणामध्ये या परीक्षेबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एक FAQ जारी केलं आहे.

या एफएक्यूमध्ये सीबीएसईने २३ प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत. हे २३ प्रश्न असे आहेत, जे सामान्यपणे सर्वाधिक लोकांना पडतात. मान्यताप्राप्त संलग्न शाळांपासून ते बोर्ड परीक्षेच्या नव्या केंद्रांबाबतही माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थी त्यांचे परीक्षा केंद्र कसे बदलू शकतात हे टप्प्याटप्प्याने सांगण्यात आले आहे. त्याशिवाय ज्या हेल्पलाइनवर बोर्ड परीक्षेशी संबंधित प्रश्न विचारता येतील त्या हेल्पलाइन क्रमांकाची माहितीही दिली आहे.

हे प्रश्न वाचण्यासाठी आपण सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा आपण या बातमीमध्ये दिलेल्या लिंकवरून थेट सीबीएसई बोर्ड परीक्षा सामान्य प्रश्न पाहू शकता आणि डाऊनलोड करू शकता.

१ जुलैपासून होणाऱ्या परीक्षा घेण्यासाठी मंडळाने तयारी सुरू केली आहे. परीक्षेच्या वेळी सुरक्षा मानदंडांबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार केले जात आहेत. दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सीबीएसई दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकाल २०२० आणि करोना संक्रमणाच्या वातावरणात शाळा उघडण्यासंबंधी आवश्यक माहिती दिली आहे. ही माहिती पुढील लिंकवर मिळू शकेल -

CBSE FAQ साठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे विदयार्थी, पालक, शिक्षकांसाठी FAQ जारी
1st January 2024

CBSE Exams 2024

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे विदयार्थी, पालक, शिक्षकांसाठी FAQ जारी
27th September 2019

CBSE Sample Papers 2020