CBSE

CBSE

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

PUBLISH DATE 15th July 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.

सीबीएसई दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १८,८९,८७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ७,८८,१९५ विद्यार्थीनी आणि ११,०१६६४ विद्यार्थी होते तर १९ ट्रान्सजेंडर होते.

दहावीचा निकाल सीबीएसईच्या पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल -

१) cbse.nic.in

२) cbseresults.nic.in

SMS द्वारे निकाल कसा मिळवाल -

सीबीएसई दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील मिळू शकेल. तुम्हाला केवळ एक एसएमएस तुमच्या मोबाइलवरून पाठवायचा आहे. यासाठी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन - cbse10 12345678 असं टाइप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवा. लक्षात घ्या येथे 12345678 ऐवजी तुमचा रोल नंबर टाइप करा. म्हणजेच cbse10 रोल नंबर हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवताच तुमच्या निकालाचा मेसेज तुमच्या मोबाइलवर येईल.

IVRS द्वारे निकाल मिळवण्यासाठी -

सीबीएसईने आयव्हीआरएस (IVRS) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पुढे दिलेल्या क्रमांकांवर कॉल करावा लागेल. कॉल सुरू असतानाच विचारलं गेल्यावर मोबाइलवर आपला रोल नंबर आणि जन्मतारीख एन्टर करा. तुम्हाला तुमचा निकाल कळेल.
आयव्हीआरएस द्वारे निकाल मिळण्यासाठी क्रमांक आहेत -
011-24300699/ 011-28127030

दरम्यान, मंगळवारी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या.

सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
1st January 2024

CBSE Exams 2024

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
27th September 2019

CBSE Sample Papers 2020