सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) लवकरच CBSE दहावी आणि बारावी टर्म १ चा निकाल जाहीर करणार आहे.
CBSE टर्म १ चा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर प्रसिद्ध केला जाईल.
निकाल पाहण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि जन्मतारीख तपशील सोबत ठेवावा. बर्याच वेळा निकाल जाहीर होताच मोठ्या संख्येने विद्यार्थी एकाच वेळी वेबसाइटला भेट देतात, ज्यामुळे वेबसाइट डाउन होते किंवा क्रॅश होते. अशावेळी थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पुन्हा तपासता येईल. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटव्यतिरिक्त इतर माध्यमांद्वारे देखील सीबीएसई निकाल तपासता येणार आहे. यापैकी डिजीलॉकर अॅप आणि उमंग अॅप हे उत्तम पर्याय मानले जातात. त्यांच्याद्वारे तुम्ही निकाल कसा तपासू शकता.
डिजीलॉकर अॅपद्वारे CBSE टर्म १ चा निकाल तपासण्यासाठी...
स्टेप १) तुमच्या स्मार्टफोनवर Play Store वरून 'DigiLocker APP' डाउनलोड करा.
स्टेप २) होमपेजवरील साइन अप लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचे नाव (जे आधार कार्डाप्रमाणे), जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि ६ अंकी सुरक्षा पिन भरा.
स्टेप ४) सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर यूजरनेम सेट करा.
स्टेप ५) खाते तयार केल्यानंतर, 'सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा बारावी निकाल २०२१' या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
CBSE दहावी, बारावीचा निकाल उमंग अॅपवर तपासण्यासाठी..
स्टेप १) मोबाइलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करा.
स्टेप २) अॅपच्या होमपेजवर ऑल सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.
स्टेप ३) त्यानंतर दहावी किंवा बारावीचे निकाल पाहण्यासाठी 'CBSE' या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ४) आवश्यक क्रेडेन्शियल्स भरुन लॉग इन करा.
स्टेप ५) सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावीच्या निकाल लिंकवर क्लिक करा.
स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
सीबीएसईचा निकाल कधी? (CBSE Result)
आयसीएसई बोर्डाने(ICSE) सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी दहावी, बारावी सेमिस्टर १ चे निकाल जाहीर केले आहेत. यानंतर सीबीएसई टर्म १ चा निकाल लवकरच जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाकडून निकाल जाहीर होण्याची तारीख आणि वेळेची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ परीक्षांचे निकाल फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकालाशी संबंधित अपडेट पाहता येणार आहे.
--------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
CBSE Class 10th Revaluation Process Begins
CBSE 10th Toppers List 2024
CBSE Board Class 12 Computer Science Exam Sample Paper 2024
CBSE Class 12 Accountancy Analysis
CBSE Exams 2024
CBSE Compartment Result 2023: Check Class 10th, 12th results
CBSE Class 10th, 12th Re-evaluation Process Begins 2023
CBSE Class 12th Result 2023: Results declared
CBSE 10th, 12th Admit Card 2023: Hall tickets soon
CBSE Aryabhatta Ganit Challenge 2022: Application process underway
CBSE Board Exams 2023: Know how to ace Class 10 Maths paper
सीबीएसई पुनर्मूल्यांकन प्रक्रिया २०२२: आजपासून अर्ज सुरू
CBSE Class 10th, 12th Compartment exams to begin 2022
CBSE Declared 10th Class Term 2 Result 2022
CBSE Board 12th Results 2022: Result Declared
सीबीएसईमार्फत बारावीचा निकाल जाहीर २०२२
सीबीएसई दहावी टर्म १ परीक्षेचा निकाल जाहीर २०२२
सीबीएसई बोर्डातर्फे दहावी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर २०२१
CBSE Board Exams 2021-22: Sample papers for Term I released
सीबीएसई दहावी आणि बारावी कम्पार्टमेंट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर २०२१
सीबीएसई दहावी परीक्षा २०२१: परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
CBSE Class 10 Result 2021: Results to be Announce today
CBSE Class 12 Result 2021 To Be Announced
CBSE 10th, 12th Result 2021 soon
CBSE releases rationalised term-wise syllabus for Class 9-12
CBSE 10th,12th Result 2021
CBSE 12th Board Exams Cancelled
CBSE Board Class 12 Exams 2021
CBSE class 10 board exam result to be declared 2021
CBSE board exam 2021: New Examination Assessment pattern
CBSE cancels Class 10 board exams, postpones Class 12 exams
सीबीएसई दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात कपात: सविस्तर वाचा
सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर २०२१
CBSE Board Exams 2021: Date Sheet Released
सीबीएसई बोर्ड दहावी बारावी परीक्षा २०२०: जाणून घ्या
सीबीएसई बारावी परीक्षा २०२१: पेपर पॅटर्नमध्ये बदल
सीबीएसई बारावी प्रॅक्टिकल परीक्षा २०२०: अंतिम वेळापत्रक जाहीर
‘Facial Recognition System’ introduced by CBSE for Class 10 and 12
CBSE 10th compartment results 2020 declared: Check Here
CBSE declared result for 12th compartment exam 2020
CBSE 12th compartment results 2020: Check Details
सीबीएसई दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेला आजपासून सुरुवात
सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबरपासून
सीबीएसई बारावी पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर २०२०
CBSE scoring scheme applicable for Class 12Th improvement exam
सीबीएसई बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार
CBSE tele-counselling window now open for students
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
CBSE Class 10th Result 2020 Announced
CBSE: Pre-exam psychological counselling for class 10 and 12 students
Imp Tips: CBSE 12th Biology Exam 2020
Important notice : CBSE Class 12 exams 2020
Class 10th, 12th exams to be held as per CBSE syllabus
CBSE Sample Papers 2020