Schools

Schools

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले

PUBLISH DATE 6th August 2021

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत तिसऱ्या वेळी बदल करण्यात आला आहे. ८ ऑगस्टला होणारी ही परीक्षा ९ ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार आहे. कोरोना (covid-19) प्रादुर्भावमुळे २०२०-२१ च्या अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या पूर्व व उच्च प्राथमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (scholarship exam) ८ ऑगस्टला होणार होत्या; मात्र त्यानंतर ही परीक्षा ९ ऑगस्टला होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली होती.

शासनाने पुन्हा नव्याने आदेश काढत ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी सुरू (heavy rain) असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सबंधित शाळांच्या लॉगिंगला २७ जुलैला उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेतल्या जातात.

यावर्षी या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु कोरोना प्रादुर्भावमुळे ही परीक्षा होवू शकली नव्हती. त्यामुळे शासनाने ३० मार्चला पत्र काढत ही परीक्षा २३ मे घेण्यास मान्यता दिली होती; परंतु पुन्हा कोरोनामुळे ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ८ ऑगस्टला कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यास शासनाने मान्यता दिली होती. तसे पत्र राज्य शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांचे प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यानंतर ९ ऑगस्टला होणार होती. आता ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार आहे; मात्र आता ही परीक्षा शासनाने एक दिवस पुढे ढकलली असल्याचे आंबोकर यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org Free Online Mock Test For 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले
30th January 2024

MPSOS Result 2023

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले
27th December 2023

NIOS Result 2023 Out

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक पुन्हा बदलले
22nd June 2023

JNVST Result 2023