Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडा विचार करावा

PUBLISH DATE 22nd October 2020

प्रिय विद्यार्थी व पालक,

नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला, या परीक्षेचा न भूतो न भविष्यती असा निकाल पहावयास मिळाला शोयेब आफताब व आकांक्षा सिंह हे दोन विद्यार्थी ७२० पैकी ७२० गुण मिळवून देशात प्रथम आले, यापूर्वी असा निकाल लागलेला नव्हता.

परंतु यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे Oxford of the East समजले जाणारे पुणे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल हा चिंताजनक आहे. जिथे भारताच्या प्रथम डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी व  सावित्रीबाई फुले यांची मुलींचे प्रथम शाळा असे अनेक उदाहरणे आणि प्रचंड मोठा शैक्षणीक वारसा असणाऱ्या अपल्या महाराष्ट्र राज्याचा प्रगतीचा आलेख हा सतत उतरत्या क्रमाने चाललेला दिसतो.

अव्वल स्थान मिळविण्याची क्षमता असणारे आपले विद्यार्थी देशात खालून दुसरे आले, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माहिती, मार्गदर्शन व सराव, व दर्जेदार शिकवणीचा अभाव. त्याचबोबरीने प्राव्हेट कोचिंग क्लाेससची असलेली भरमसाट फिया असल्यामुळे सामान्य कुटुंबातील विशेष: तालुका किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी यांपासून वंचित राहतात.

विद्यार्थ्यांना वैद्यकीय  किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या करियर करायचे असेल आणि नामांकित शासकीय महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर सात्यतपूर्ण सराव व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि अनुभवी तज्ञ शिक्षक पुणे मुंबई पर्यंत सीमित न राहता माहिती तंत्रज्ञानाच्या यूगात ऑनलाईनसारखा पर्याय उपलब्ध असताना कोणताही विद्यार्थी शिक्षण सरावापासून वंचित राहू नये याकरिता विद्यार्थी मित्र या संस्थेने १०हजार पेक्षा जास्त NEET, JEE व MHT-CET २०२०च्या  परीक्षार्थीची मे व सप्टेबरमध्ये मोफत ऑनलाइन सराव परीक्षा घेतलेली,  त्याचबरोबर २०२१ मध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथेमॅटिक्स MCQ आर्टिकल सीरिज सुद्धा राबवत आहे. परंतु विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याकरिता एवढे प्रयत्न पुरेसे नाहीत, त्याकरिता विद्यार्थी मित्र २० वर्षापेक्षा अधिक अनुभवी तज्ञ शिक्षकांना सोबत घेऊन कमीत कमी शुल्कामध्ये उत्तम दर्जेदार शिक्षण ऑनलाईन

शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे.

वैशिष्ट्ये :

१) तज्ञ, अनुभवी, पेपर सेटर्स, डॉक्टर्स व शिक्षकांची टीम

२) रोज वेगवेगळ्या विषयांचे ऑनालाईन लेक्चर्स

३) प्रत्येक धड्यावर संभाव्य प्रश्र्नत्तरांचा भरपूर ऑनलाईन सराव

४) भविष्यातील वेगवेगळ्या करियर बद्दलचे मार्गदर्शन

५) शैक्षणिक क्षेत्रातील विविध घडामोडी संपूर्ण अद्यावत माहिती

६) NEET, JEE व MHT-CET मागिल वर्षाच्या कट-ऑफ वरून फॉर्म भरण्यासाठी चे मार्गदर्शन

अजून भरपूर काही सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध...

याकरिता विद्यार्थीनी गूगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.  

येथे क्लिक करा गूगल फॉर्म लिंक 

कोविड १९ मूळे बदलत्या शिक्षण प्रणालीचा आत्मसात करून विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याण्याकडे वाटचाल करावी हीच सदिच्छा !

VM-ABVP-CET-flyer-aug-2020

                                                                                      

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडा विचार करावा
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडा विचार करावा
30th November 2023

GNM Exams 2023

डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडा विचार करावा
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडा विचार करावा
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed