Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

FMGE : परीक्षेचा निकाल अवघा 21 टक्के

PUBLISH DATE 20th July 2024

परदेशातून एमबीबीएस (MBBS Degree) केलेल्या विद्यार्थ्यांचा भारतात सेवा करण्यासाठी लागणाऱ्या पात्रता परीक्षेचा यंदाचा निकाल फक्त २०.८९ टक्के लागला आहे. यामुळे ७९ टक्के विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेमुळे अनेक पालक आणि विद्यार्थी फसत आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

भारतामध्ये ‘नीट’ परीक्षा (NEET Exam) देऊन वैद्यकीय प्रवेश निश्चित केला जातो. ज्यांना या परीक्षेत कमी गुण मिळतात आणि भारतात एमबीबीएसला संधी मिळत नाही, ते विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतात. भारतातील विद्यार्थी रशिया, अझरबैजान, कझाकिस्तान, किर्गीस्तान, उझबेकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन, रुमानिया, फिलीपाईन्स, जॉर्जिया या देशांत वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेण्यासाठी जातात.

तेथून शिक्षण पूर्ण करून परतल्यावर भारतात थेट सेवा करण्यास मान्यता नाही. त्यासाठी पात्रता परीक्षा द्यावी लागते, ज्याची कठीणता पातळी खूपच अधिक आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल सातत्याने कमी येतो आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या वर्षी ३४,६०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी केवळ ७,२३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित २७,३७५ विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

केंद्र सरकारने पात्रता परीक्षेची कठीणता पातळी वाढवली आहे, जी आवश्यक होती. वैद्यकीय सेवा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

दहा वर्षांची संधी

परदेशातून एमबीबीएस करून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सेवा करण्यासाठी पात्रता परीक्षेत पास होण्याची संधी सहा वेळा मिळते. प्रवेश घेतल्यापासून दहा वर्षांच्या आत त्यांनी पात्र ठरावे लागते. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सेवा संधी मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्या देशातच सेवा करावी लागेल किंवा भारतात नव्या संधी शोधाव्या लागतील.

गेल्या काळातील निकाल

  • जून २०२१: २३.५३ टक्के
  • डिसेंबर २०२१: २४.२६ टक्के
  • डिसेंबर २०२२: ३२.२१ टक्के
  • जून २०२३: १०.२० टक्के

केंद्र सरकारने पात्रता परीक्षेची काठीण्य पातळी वाढवली आहे, जी आवश्यक होती. वैद्यकीय सेवा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, त्यात हलगर्जीपणाला संधी नसायला हवी. विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेण्याचा विचार करताना त्या निकालाच्या टक्केवारीचा पालकांनी जरूर विचार करावा, कारण विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय प्रवेश समुपदेशक

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव>


Related News


FMGE : परीक्षेचा निकाल अवघा 21 टक्के
10th November 2024

AIIMS INI CET 2025 Exam Today

FMGE : परीक्षेचा निकाल अवघा 21 टक्के
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

FMGE : परीक्षेचा निकाल अवघा 21 टक्के
30th November 2023

GNM Exams 2023

FMGE : परीक्षेचा निकाल अवघा 21 टक्के
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed