Schools

Schools

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१

PUBLISH DATE 15th June 2021

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शालेय वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी शाळेमध्ये शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम कसा असेल ? पाठ्यपुस्तकं कशी मिळतील ? उपक्रम कसे राबविले जातील ? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. शिक्षण विभागाने यावर माहितीपत्रक काढून सर्व शंकांचे निरसन केले आहे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके घरपोच दिली जाणार आहेत. तसेच ई स्वरुपामध्ये ebalbharati.in वर देखील पुस्तके उपलब्ध असणार आहेत. १५ जूनपासून दैनिक अभ्यासमाला सुरु होणार आहे.

पहिली ते दहावीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिका बनविण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सएपच्या माध्यमातून मराठी, गणित आणि विज्ञान विषयाचे प्रश्न उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

डी.डी सह्याद्री वाहिनीवरुन ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत १४ जूनपासून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोज ५ तासांचे प्रक्षेपण होणार आहे.

ज्ञानगंगा नावाने तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचे एकूण १२ इयत्तेनुसार शैक्षणिक चॅनल जिओ टीव्हीवर उपलबध असणार आहेत.


राज्य शैक्षणिक संशोधन मंडळाच्या यूट्यूब चॅनलवरुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञांचे दररोज मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी ऑनलाईन शाळा भरणार असून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात शिक्षणविभागाने निर्देश जाहीर केले आहेत. तसेच शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात येत आहे.

उपस्थिती अनिवार्य
पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती शाळांमध्ये अनिवार्य असणार आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासोबतच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देखील शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी शंभर टक्के उपस्थिती आवश्यक राहणार आहे.

सध्या दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे. ठराविक वेळेत हा निकाल जाहीर होणे गरजेचे असल्याने संबंधित शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

ऑनलाइन पुस्तकं मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
7th April 2024

DMVS Admission 2024

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
30th January 2024

MPSOS Result 2023

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
27th December 2023

NIOS Result 2023 Out

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध २०२१
22nd June 2023

JNVST Result 2023