Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

नीट पीजी २०२०: दुसऱ्या राऊंडच्या काऊन्सेलिंगला सुरुवात

PUBLISH DATE 4th June 2020

नीट पीजीच्या काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या राउंडसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET PG राऊंड १ काऊन्सेलिंग क्वालिफाय केले आहे, ते काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या राउंडसाठी पात्र ठरले आहे. 

नीट पीजी २०२० चे शेड्युल मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिया ३ जून ते ९ जून २०२० या कालावधीत सुरू राहणार आहे. ९ जून २०२० रोजी सकाळी १० वाजेपर्यंत नोंदणीची मुदत आहे. शुल्क भरण्याची प्रक्रिया ९ जून २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करण्याचा पर्याय ४ जून ते ९ जून २०२० पर्यंत उपलब्ध असणार आहे.

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने दुसऱ्या राउंडला पात्र असलेल्या ३३० विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली होती. पहिल्या राऊंडसाठी ८,९८३ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. नीट पीजीचा काउन्सेलिंगचा पहिला राउंड मार्च महिन्यात झाला आहे. दुसऱ्या राऊंडची सीट अलॉटमेंट प्रक्रिया १० जून २०२० ते ११ जून २०२० या कालावधीत सुरू राहील. नीट पीजी २०२० च्या दुसऱ्या राऊंडचा निकाल १२ जून २०२० रोजी जारी होईल. ज्या विद्यार्थ्यांचे यादीत नाव येईल त्यांनी त्या त्या महाविद्यालयामध्ये १२ जून ते १८ जून २०२० या कालावधीत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.

ज्या जागा या प्रक्रियेनंतर रिक्त राहतील त्यांच्यावर ५० टक्के ऑल इंडिया पीजी कोटा जागा तसेच स्टेट कोटा जागा देण्याची प्रक्रिया १८ जून २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता होईल.
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


नीट पीजी २०२०: दुसऱ्या राऊंडच्या काऊन्सेलिंगला सुरुवात
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

नीट पीजी २०२०: दुसऱ्या राऊंडच्या काऊन्सेलिंगला सुरुवात
30th November 2023

GNM Exams 2023

नीट पीजी २०२०: दुसऱ्या राऊंडच्या काऊन्सेलिंगला सुरुवात
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

नीट पीजी २०२०: दुसऱ्या राऊंडच्या काऊन्सेलिंगला सुरुवात
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed