शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ ते २० जुलै या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ हाती घेण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. राज्याच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ राबविण्यात येणार आहे. हे मिशन व्यापक स्वरूपात राबविण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
मिशन झिरो ड्रॉपआऊट ची कार्यपद्धती
मिशन झिरो ड्रॉपआऊट मध्ये बालकांचा शोध घेताना स्थानिक स्वराज्य संस्थेतील जन्म मृत्यू अभिलेख्यामधील नोंदी, कुटुंब सर्वेक्षण, तात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या बालकांची माहिती, शाळाबाह्य, अनियमित बालके यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कार्यवाही करण्यात येईल. ही मोहीम वस्ती, वाडी, गाव, वार्ड या स्तरावर पूर्ण करण्यात येईल. या अभियानात एकही शाळाबाह्य, स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात यावी, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असून यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
India Launches 50 Quad Scholarships Worth Rs 4 Crore For Indo-Pacific Students
IIT Bhubaneswar scholarships for UG, PG students
Mukhyamantri Yuva karya prashikshan Yojana 2024
अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना'
IIT Ropar Announces Comprehensive Scholarship Programs
IIT Ropar scholarships for UG, PG students
"Free Education for Girls" Schemes
Central Sector Scholarship Scheme for 2024-25
उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना बळ देणारी ‘खुशबू शिष्यवृत्ती’
लाडक्या भावाला मिळणार शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
यंदापासून गुणवंतांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना
गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
स्कॉलरशिप:क्वाड फेलोशीप
Gujarat NMMS Final Answer Key 2024 Released
कोटक सुरक्षा शिष्यवृत्ती कार्यक्रम
प्रगती शिष्यवृत्ती योजनेची घोषणा
‘स्वनाथ शिष्यवृत्ती योजना’ - अनाथ व शहीदांच्या मुलांसाठी
लीला पूनावाला शिष्यवृत्ती योजना
सक्षम शिष्यवृत्ती योजना - विशेष सक्षम विद्यार्थ्यासाठी
गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
Chandigarh NMMS Result 2024
Scholarships for Higher Education
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणाच्या प्रवासातील नेतृत्व कौशल्याचे महत्त्व
Scholarship Exam
Vidyanjali Scholarship Programme
पंजाबराव देशमुख निर्वाह भत्त्यात वाढ
Applications Invited For Central Sect
सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
List of scholarships introduced by IITs, IIMs and other institutions
Jharkhand NMMS 2023
Sarthi Exam
WB NMMS Admit Card 2023
Scholarships To Study In UK
Imperial College London launches scholarship programme for Indians 2023
CBSE Single Girl Child Scholarship 2023: Registration Closes Today
नववी-दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती २०२३
AICTE invites applications for PG scholarship 2023
Tata Capital invites applications for Pankh scholarship programme 2023
महाराष्ट्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर २०२३
मराठी विज्ञान परिषदेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना २०२३
Study Abroad Scholarships 2023: Applications open
UP NMMS Scholarship 2023: Application date extended till September 28
ठाणे महानगरपालिकेत विविध पदाच्या जागांसाठी भरती २०२३
THE Asia Rankings 2023: IISc best among Indian universities
AIBE XVII (17) Result 2023: Website to check score
पदवी व पदव्यूत्तर शिक्षण शिष्यवृत्ती २०२३: नोंदणी सुरु
NSF Scholarship for Post Graduation Student 2023
Aga Khan Foundation’s International Scholarship 2023
अग्निवीर भरती २०२३: भरतीत शारीरिक चाचणीच्या नियमात बदल
Education Ministry invites applications for Slovenia scholarships 2023
Study Abroad 2023: National Overseas Scholarship
मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम २०२३: अर्ज प्रक्रिया सुरू
Augustana University announces scholarships for UG courses 2023
Chief Minister Fellowship Program 2023: Apply Now