Ladka Bhau Yojna 2024: गरीब महिलांसाठी महाराष्ट्र शासनानं माझी लाडकी बहीण योजना आणली. याचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. यानंतर शासनानं राज्यातील बेरोजगार तरुणांना १०,००० रुपयांपर्यंत मदत मिळवून देणारी एक योजना आणली आहे. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.
'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' (CMYKPY) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून खुद्द मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधलं होतं. या योजनेसाठी एका मिनिटांत अर्ज भरता येणार आहे. याची स्टेबाय स्टेप माहिती घेऊयात.
काय आहे लाडका भाऊ योजना?
राज्यातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणारी ही योजना असून याद्वारे १२ वी पास असलेल्या तरुणांना ६००० रुपये प्रति महिना, १२ वी पाससह डिप्लोमा धारकांना ८००० रुपये प्रति महिना तर ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेल्या तरुणांना १०,००० रुपये प्रति महिना इतकं विद्यावेतन देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनासारखी ही थेट मदत नाही तर कौशल्ये शिकण्यासाठी आर्थिक मदत असणार आहे.
लाडका भाऊ योजनेचे फायदे काय?
या योजनेसाठी पात्र असलेल्या तरुणांना कोणत्याही कंपनीत १ वर्षासाठी अॅप्रेंटिसशिप करावी लागेल.
या काळात या तरुणांना स्टायपेंड अर्थात विद्यावेतन म्हणून ८,००० रुपये ते १०,००० रुपये प्रत्येक महिन्याला सरकारकडून मिळणार आहेत.
ही स्टायपेंडची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे.
या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी १० लाख बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्ये प्रशिक्षण देणं हे लक्ष्य आहे.
लाभार्थ्यांनी ज्या कंपनीत अॅप्रेंटशिप पूर्ण केली आहे, त्यांना त्याच कंपनीत नोकरीसाठी अर्ज देखील करता येणार आहे.
लाडका भाऊ योजनेला कोण पात्र असेल?
या योजनेसाठी केवळ १८ ते ३५ वर्षे वयोगटातील असेच तरुणच पात्र ठरतील ज्यांच्याकडं कुठलाही रोजगार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं डोमोसाईल असं गरजेचं आहे.
यासाठी कमीत कमी १२ वी पास असणं गरजेचं आहे.
या योजनेसाठी अर्ज केलेल्या तरुणांना शासनाच्या इतर कुठल्याही भत्ता योजनेचा लाभ मिळत नसावा.
लाभार्थी तरुणाचं बँक खातं हे आधारशी लिंक असणं बंधनकारक आहे.
लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुठल्या कागदपत्रांची गरज?
आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
वयाचा दाखला
शैक्षणिक प्रमाणपत्रे
ई-मेल आयडी
बँक खात्याचं पासबूक
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा कराल?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार महास्वयं पोर्टवर जावं लागेल. यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
या लिंकवर क्लिक करा
लिंक ओपन झाल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लीक करा
त्यानंतर मोबाईल क्रमांक टाईप करा आणि मोबाईलवर आलेल्या ओटीपीवरुन व्हिरिफिकेशन करा.
यानंतर तुमच्यासमोर योजनेसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल
फॉर्ममधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे तिथेच अपलोड करा
त्यानंतर शेवटी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल
यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी अर्थात युजर नेम आणि पासवर्ड मिळेल
यानंतर लॉगिन करुन इतर माहिती भरा
त्यानंतर पुन्हा तुमच्या मोबाईलवर व्हेरिफिकेशनचा ओटीपी येईल
हा ओटीपी संबंधित ठिकाणी भरुन क्लीक करा, तुमचा अर्ज भरुन पूर्ण होईल
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव>
CBSE Single Child Scholarship 2024
India Launches 50 Quad Scholarships Worth Rs 4 Crore For Indo-Pacific Students
IIT Bhubaneswar scholarships for UG, PG students
Mukhyamantri Yuva karya prashikshan Yojana 2024
अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
IIT Ropar Announces Comprehensive Scholarship Programs
IIT Ropar scholarships for UG, PG students
"Free Education for Girls" Schemes
Central Sector Scholarship Scheme for 2024-25
उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना बळ देणारी ‘खुशबू शिष्यवृत्ती’
लाडक्या भावाला मिळणार शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
यंदापासून गुणवंतांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना
गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
स्कॉलरशिप:क्वाड फेलोशीप
Gujarat NMMS Final Answer Key 2024 Released
कोटक सुरक्षा शिष्यवृत्ती कार्यक्रम
प्रगती शिष्यवृत्ती योजनेची घोषणा
‘स्वनाथ शिष्यवृत्ती योजना’ - अनाथ व शहीदांच्या मुलांसाठी
लीला पूनावाला शिष्यवृत्ती योजना
सक्षम शिष्यवृत्ती योजना - विशेष सक्षम विद्यार्थ्यासाठी
गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
Chandigarh NMMS Result 2024
Scholarships for Higher Education
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणाच्या प्रवासातील नेतृत्व कौशल्याचे महत्त्व
Scholarship Exam
Vidyanjali Scholarship Programme
पंजाबराव देशमुख निर्वाह भत्त्यात वाढ
Applications Invited For Central Sect
सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
List of scholarships introduced by IITs, IIMs and other institutions
Jharkhand NMMS 2023
Sarthi Exam
WB NMMS Admit Card 2023
Scholarships To Study In UK
Imperial College London launches scholarship programme for Indians 2023
CBSE Single Girl Child Scholarship 2023: Registration Closes Today
नववी-दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती २०२३
AICTE invites applications for PG scholarship 2023
Tata Capital invites applications for Pankh scholarship programme 2023
महाराष्ट्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर २०२३
मराठी विज्ञान परिषदेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना २०२३
Study Abroad Scholarships 2023: Applications open
UP NMMS Scholarship 2023: Application date extended till September 28
ठाणे महानगरपालिकेत विविध पदाच्या जागांसाठी भरती २०२३
THE Asia Rankings 2023: IISc best among Indian universities
AIBE XVII (17) Result 2023: Website to check score
पदवी व पदव्यूत्तर शिक्षण शिष्यवृत्ती २०२३: नोंदणी सुरु
NSF Scholarship for Post Graduation Student 2023
Aga Khan Foundation’s International Scholarship 2023
अग्निवीर भरती २०२३: भरतीत शारीरिक चाचणीच्या नियमात बदल
Education Ministry invites applications for Slovenia scholarships 2023
Study Abroad 2023: National Overseas Scholarship
मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम २०२३: अर्ज प्रक्रिया सुरू
Augustana University announces scholarships for UG courses 2023
Chief Minister Fellowship Program 2023: Apply Now